eNews Ticker

बोगस बियाणं विकणाऱ्यावर कृषी विभाग नजर ठेवून :

खरीप हंगामाच्या पेरणीपूर्वी जिल्ह्यात बोगस बियाणे येत असल्याचा संशय कृषी विभागाला आहे यावर लक्ष ठेवण्यासाठी कृषी विभागाने पथके तयार केली आहे आतापासूनच संबंधित भागातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून जिल्ह्यात 17 पथकेही कार्यान्वित केली जाणार आहे

जिल्ह्याच्या लगत असलेल्या राज्यातून अप्रमाणित व बोगस बीजी थ्री शिरकाव दरवर्षी होतो बोंड अळीच्या प्रादुर्भावाने नंतर जिल्ह्यात 7 अप्रमाणित बियाणे येत असल्याचे समोर आले यावर आळा घालण्यासाठी कृषी विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे बोगस बीटी बियाण्याच्या काय करावं यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे यंदा कर्मचाऱ्यांना आतापासूनच बोगस बियाणे याचा मागोवा घेण्याच्या सूचना कृषी विभागाने दिले आहेत यासाठी 17 पथके तयार करुन त्यावर लक्ष ठेवले जाणार आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे येतात हा दरवर्षीचा प्रकार आहे त्यामुळे कृषी विभागाने अप्रमाणित बियाणे या विरोधात मोहीम उघडली आहे गेल्या वर्षी अनेक ठिकाणी छापे टाकून बियाणे जप्त करण्यात आले आहे असेल तरी आवक कमी झालेली नाही यंदाही जिल्ह्यात प्रमाणित बियाणांची आवक वाढण्याची शक्यता आहे

खरीप हंगाम सुरू होण्यासाठी दोन महिने शिल्लक आहेत आतापासूनच कृषी विभाग एक्टिव होणार आहे खबरदारीचा उपाय म्हणून यंदा शोध मोहीम राबवण्याची तयारी कृषी विभागाने केली आहे खरीप हंगामात परराज्यातून येणार्‍या चोर बियाण्याच्या उलाढालीवर लक्ष ठेवून नियंत्रण मिळवण्याचे कृषी विभागाने सांगितले आहे

Leave a Comment

WhatsApp Logo आमचा WhatsApp ग्रुप Join करा