सध्या निर्माण होणाऱ्या आर्थिक गरजा अनेकदा आपल्या आर्थिक नियोजनाला धक्का देतात मग ती एखादी वैद्यकीय आणीबाणी असो मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च असो किंवा कौटुंबिक संभारंभ साठी लागणारी मोठी रक्कम असो अशा वेळी तात्काळ निधीची गरज भासते आणि अशी वेळ बँक ऑफ महाराष्ट्र ने उपलब्ध करून दिलेली वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन हा एक उपयोग आणि विश्वासही पर्याय ठरते ही योजना ग्राहकांसाठी स्वयंस्कार आणि कारण यात जलद मंजुरी कमी कागदपत्रे आणि लवचिक परतफेडीची सुविधा मिळते महत्त्वाचे म्हणजे त्यात तुम्हाला कोणतीही मालमत्ता तारण ची गरज नाही
मिळेल 10 लाखांचे पर्सनल लोन
बँक ऑफ महाराष्ट्रा च्या या योजने अंतर्गत ग्राहकांना दहा लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते आणि ही रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा केली जाते त्यामुळे कोणतेही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आर्थिक मदत मिळू शकते या कारचा चे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धात्मक व्याज इतर बँकांच्या तुलनेत बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांना आकर्षक दारावर कर्ज उपलब्ध करून देते त्यासोबतच कर्ज व्यवस्थापनाची डिजिटल सुविधा दिल्यामुळे अर्जदारांना घरबसल्या आपल्या कर्जाची माहिती पाहता येते EMI भारत येतो आणि ते सहजपणे व्यवस्थापित करता येते आजच्या युगात ही सुविधा अत्यंत महत्त्वाचे ठरते
- बँक ऑफ महाराष्ट्रच्या पर्सनल लोन करीता अटी शर्ती
- या कर्जासाठी काही अटी लागू आहेत
- अर्जदार भारतीय नागरिक असणे महत्त्वाचे आहे
- वैयक्तिक दृष्टिकोन 21 वर्षांपासून 60 वर्षाचे लोक पात्र ठरतात अर्ज पगारदार किंवा स्वयंरोजगार असले तरी चालते पण नियमित उत्पन्नाचा स्रोत असणे महत्त्वाचे असेल
- याशिवाय क्रेडिट स्कोर हा कर्ज मंजुरीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो चांगला क्रेडिट स्कोर असल्यास कर्ज मिळणे अजून सोपे होते
- तसेच कमी व्याजदरही फायदा मिळतो त्यामुळे नेहमी कर्जाचे हप्ते व क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरणे आवश्यक आहे
- तुमची आर्थिक विश्वास हातात टिकवून ठेवते आणि भविष्यातील कर्ज घेणे सोपे जाते
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती
कर्जासाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची यादीही सोपे आहे
- ओळखपत्रासाठी आधार कार्ड
- पासपोर्ट फोटो
- ड्रायव्हिंग लायसन्स
- निवासी च्या पुराव्यासाठी
- वीज बील
- टेलीफोन बील किंवा आधार वापरता येतो
- पगारदार लोकांकडे लोकांना सॅलरी स्लिप फार्म 16 आणि मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट सादर करावे लागतात
- स्वयंरोजगार व्यक्तींना आयकर रिटर्न आणि व्यक्तीशी संबंधित कागदपत्रे द्यावी लागतात
अर्ज करण्यासाठी ग्राहकांकडे तीन पर्याय आहेत
ते म्हणजे तुम्ही जवळच्या शाखेत प्रत्यक्ष जाऊन बँकेचे अधिकृत संकेतस्थळावरून किंवा मोबाईल ॲप द्वारे अर्ज करू शकतात व या सर्व पद्धती सुरक्षित आणि जलद आहेत मंजुरी मिळाल्यानंतर कर्जाची रक्कम थेट खात्यात जमा होते कर्ज परतफेडीचा कालावधी ग्राहक स्वतः ठरवू शकतो मासिक हप्त्या द्वारे परतफेड करतो येते आणि कालावधी जितका कमी तितके व्याज कमी भरावे लागते त्यानंतर अतिरिक्त पैसे असल्यास कर्ज मुदतीत पूर्वी फेडल्यास पर्यायही दिला जाईल व्याजदर अर्जदाराच्या क्रेडिट स्कोर वर घेतलेल्या अर्जाचा रकमेत आणि परतफेड च्या कालावधीवर अवलंबून असतो त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी बँकेशी संपर्क साधून अचूक व्याज जाणून घेणे महत्त्वाचे ठरते आहे