Ativrushti nuksan bharpai GR : आखेर या जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई जाहीर

Excess Rainfall Damage Relief: राज्यातील अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती व मुळे बाधित झालेल्या आणि नुसकान भरपाई च्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासा दायक आसा अपडेट आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून नुसकान भरपाई साठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलेले आहे आणि याचा या पॅकेजअंतर्गत नुसकान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्याचे प्रस्ताव प्राप्त झाल्याबरोबर त्या जिल्ह्याची नुसकान भरपाई वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आपण पाहिले मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून दिवाळीपूर्वीच ही नुसकान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासंदर्भातील माहिती आली होती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सुद्धा यांच्या संदर्भातील एक अपडेट देण्यात आलेली आलेलं होतं आणि अखेर त्याच्या अंतर्गत असलेल्या आणि निधी वितरणाची म्हणजे आवश्यकता असलेल्या शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी एन डी आर एफ NDRF याच्या निष्कर्षानुसार 2 हेक्टर पर्यंत मर्यादेत अनुदान आवश्यक आहे त्याच्यासाठी नुकसान भरपाई वितरित करायला सुरू झाले कालचा आपण 480 कोटी रुपयाचा अपडेट घेतला होता याच्यामध्ये पाहिलं तर बरेच सारे जिल्हे पाहिले

यांच्यात मधील आता नवीन पात्र झालेले जिल्हे

सातारा कोल्हापूर बीड धाराशिव लातूर परभणी आणि नांदेड या नुकसानीचा अपडेट आहे आज 1356 कोटी 30 लाख 22 हजार रुपये एवढा निधी वितरित करायला मंजुरी दिलेली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही जिल्ह्यामध्ये पात्र असलेले जिल्हे आहेत ते त्याच्यामध्ये बुलढाणा अकोला वाशिम जालना आणि हिंगोली या जिल्ह्यातील अनुदान वितरण करायला मंजुरी दिली होती आणि त्यानंतर त्यांच्या नंतर आजच्या या जीआर च्या माध्यमातून

  • पुणे विभागातील सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांना 11 हजार 113 शेतकऱ्यांना 6 कोटी 29 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे
  • कोल्हापूर जिल्ह्यातील 5860 शेतकऱ्यांना 3 कोटी 18 लाख रुपयांची नुसकान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे हे जे प्रस्ताव आहेत हे 14 ऑक्टोंबर प्रस्ताव आहेत यांच्यानंतर आणखीही प्रस्ताव यांचे दाखल केले जाणार आहेत
  • बीड जिल्ह्यातील आठ लाख सहाशे आठ लाख सहा हजार 513 शेतकऱ्यांना 557 कोटी 78 लाख रुपये मोठी नुसकान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे म्हणजे सर्वात मोठी नुसhकान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती
  • नांदेड जिल्ह्यात 545 कोटीच्या आसपास त्यांच्या पेक्षा सुद्धा जास्त नुसकान भरपाई
  • बीड जिल्ह्याला मंजूर करण्यात आलेली आहे 557 कोटी 78 लाख 92 हजार रुपये
  • धाराशिव जिल्ह्यातील 44656 शेतकऱ्यांना 292 कोटी 49 लाख रुपयाचे नुसकान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे 292 कोटी 49 लाख धारावी येवला यापूर्वीसुद्धा 189 कोटीचं आसपास ची रक्कम आलेली होती आणि आता दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांसाठी 292 कोटी 49 लाख रुपयांची नुसकान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे
  • लातूर 415401 92 शेतकरी लातूरला पूर्वीसुद्धा 248 कोटीच्या आसपास ची रक्कम आलेली आहे आणि आता 202 कोटी 38 लाख रुपये एवढी नुसकान भरपाई लातूर जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहेत

परभणी चा 14 ऑक्टोंबर चा प्रस्ताव आहे चार लाख 39 हजार 297 शेतकरी 245 कोटी 64 लाख 49 हजार रुपये नांदेड जिल्ह्यातील 15 ऑक्टोंबर चा प्रस्ताव आहे कालचा तुरंत एका दिवसांमध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत 83 हजार 267 शेतकऱ्यांना 28 कोटी 52 लाख कोटी आणि हे नवीन 28 लाख 52 कोटी अशी रक्कम ही आता नांदेड जिल्ह्यासाठी आलेली आहे आणि एकंदरीत या आजच्या जीआरच्या माध्यमातून राज्यातील 21 लाख 66 हजार 198 शेतकऱ्यांना 1356 कोटी 30 लाख 32 हजार रुपये एवढी (Farmer Loss Compensation) नुसकान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो कालची 490 कोटी 56 कोटी आणि पूर्वीचे 22 कोटी रुपये अशी आताही नुसकान भरपाई या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही नुसकान भरपाई दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे हा जीआर असून आपण

व इतर आर्टिकल साठी तुम्ही डायरेक्ट आपल्या होम पेज ला जाऊन आर्टिकल चेक करू शकता किंवा डेली अपडेट साठी आपले व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

कोण कोणत्या जिल्ह्याला किती नुसकान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याच्या बद्दल ची माहिती पाहू शकता आता बरेच जण यांच्यासंदर्भात कमेंट करत आहे या जिल्ह्याला किती त्या जिल्ह्याला किती मित्रांनो यापूर्वीसुद्धा वाशिम बुलढाणा अकोला हिंगोली अशा बऱ्याच सार्‍या जिल्ह्यांना नुसकान भरपाई मंजूर करण्यात आलेले आहेत याच्या संदर्भातील सर्व जीआर सर्व म्हणजे सप्टेंबर मध्ये आलेले आहेत तुम्ही आता आलेले ते सर्व जीआर तुम्हाला या आर्टिकल च्या माध्यमातून पाहू शकता

या मधील पूर्वी नांदेड जिल्हा असेल 29 जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आले नुसकान भरपाई असेल हे सर्व ठिकाणी पाहू शकता आणि खरच म्हणजे आणखीन साधारणपणे यांच्या अंतर्गत 2000 कोटी रुपये यांच्यामध्ये पण त्याच्यामध्ये सोलापूर आणि आहे

मोठे मध्ये जिल्ह्यामध्ये सोलापूरचा जिल्ह्यामध्ये सोलापूरचा आणखीन बाकी आहे सोलापूरचा सुद्धा साधारणपणे पाचशे ते साडेपाचशे कोटी रुपयांच्या. रक्कम सोलापूर जिल्ह्याला या टप्प्यामध्ये जर होण्याची शक्यता आहे आणि याच्या माध्यमातून जे काही अपडेट येथील अपडेट आपण आपल्या कृषी कॉर्नर डॉट कॉम च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जीआर आपण वरती पाहू शकतो तर हो काल अकोला बुलढाणा आणि वाशीम या जिल्ह्याच्या नुकसान भरपाई चा काल एक जीआर आलेला आहे 490 कोटी रुपयांची हे या दोन जीआरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत साधारणपणे आतापर्यंत 4 हजार 200 कोटी रुपये जीआर आलेला आहे आणि आणखीन साधारण एकूण 1900 कोटी रुपयाच्या जीआर येऊ शकतात 6 हजार 175 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई मंजूर शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहे आता याच्या पुढील जीआर यामध्ये सर्वात मोठे नुकसान भरपाईही मंजूर होणार आहे सोलापूर जिल्ह्याला आणि याच्या नंतर छत्रपती संभाजी नगर नगर नाशिक बाकी आहे नगरचे सुद्धा रक्कम खूप मोठी असू शकते आजच्या जीआर मध्ये नांदेड सुद्धा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे

आज सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी आणि नांदेड आजच्या जीआर च्या माध्यमातून हे सात जिल्हे घेण्यात आलेले आहेत कालच्या जीआर मध्ये पाहिलं होतं की अकोला बुलढाणा वाशीम यांना 323 कोटी रुपये आणि जालना आणि हिंगोली या दोन जिल्ह्यात छत्रपती संभाजी नगर विभागातून घेण्यात आलेले आहेत सांगली आणि अहिल्यानगर नाशिक आणि सोलापूर हे मोठ्या प्रमाणात निधी केले जाणारे जिल्हे पुढच्या जीआर मध्ये येथील यवतमाळचा आणखीन एक जीआर येणे बाकी आहे अशा प्रकारचा महत्त्वाचा अपडेट होता वेळोवेळी आता अपडेट येत राहतील आणि लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जातील वितरणाच्या प्रकल्पाची सुरु आहेत शेतकऱ्यांना मेसेज येत आहेत आजही बरेच जणांना याचा संदर्भातील मेसेज आलेले आहेत

Leave a Comment