महाराष्ट्र राज्यातील विविध भागांमध्ये जुलै ते ऑगस्ट 2025 मध्ये या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतमाल फळबाग व पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी शासनाच्या मदतीची प्रतीक्षा करत होते अखेर राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा जाहीर केला आहे राज्यातील तब्बल 29 जिल्ह्यामधील 19 लाख 22909 शेतकऱ्यांना 1339 कोटी 49 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे यापूर्वी 17 जिल्ह्यांसाठी 775 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता अशाप्रकारे राज्य शासनाकडून आतापर्यंत जवळपास 2114 कोटी रुपयांची मदत वितरीत करण्यास मंजुरी मिळाली आहे
अमरावती विभागातील नुकसानभरपाई
- अमरावती जिल्हा 1 लाख 68 हजार 533 शेतकऱ्यांसाठी 108 कोटी 71 लाख रुपये
- अकोला जिल्हा 11 हजार 597 शेतकऱ्यांसाठी सहा कोटी 21 लाख रुपये
यवतमाळ जिल्हा
- पहिला टप्पा 1995 शेतकऱ्यांसाठी 1 कोटी 3 लाख रुपये
- दुसरा टप्पा दोन लाख 24 हजार 657 शेतकऱ्यांसाठी 18042 कोटी रुपये कोटी 38 रुपये
बुलढाणा जिल्हा
- जुलै महिन्यात बाधित 2749 शेतकऱ्यांसाठी 26 कोटी 81 लाख रुपये
- ऑगस्ट महिन्यात बाधित एक लाख 52 हजार 619 शेतकऱ्यांसाठी 95 कोटी रुपये
- वाशिम जिल्हा जुलै महिन्यात बाधित 3 हजार 808 शेतकऱ्यांसाठी 1 कोटी 71 लाख रुपये
- ऑगस्ट महिन्यात बाधित 19,8,736 शेतकऱ्यांसाठी 143 कोटी 68 लाख रुपये
नागपूर विभागामधील नुकसान भरपाई गोंदिया 356 शेतकऱ्यांसाठी 21 लाख रुपये भांडारा 8 हजार 283 शेतकऱ्यांसाठी चारशे कोटी 33 लाख रुपये गडचिरोली 88 शेतकऱ्यांसाठी 11 कोटी 91 लाख रुपये वर्धा 9 हजार 107 शेतकऱ्यांसाठी 5 कोटी 42 लाख रुपये नागपूर 1578 शेतकऱ्यांसाठी 95 लाख 97 हजार रुपये
पुणे विभागातील नुकसानभरपाई
कोल्हापूर जिल्हा 36 हजार 559 शेतकऱ्यांसाठी 14 कोटी 28 लाख रुपये
छत्रपती संभाजी नगर विभागातील नुकसानभरपाई
हिंगोली 34,0829 शेतकऱ्यांसाठी 231 कोटी 27 लाख रुपये बीड 1,01,473 लाख रुपये धाराशिव 34,955 शेतकऱ्यांसाठी 189 कोटी 60 लाख रुपये
नाशिक विभागातील नुकसान भरपाई
नाशिक 7,108 शेतकऱ्यांसाठी तीन कोटी 81 लाख रुपये धुळे 72 शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपये नंदुरबार 25 शेतकऱ्यांसाठी एक लाख रुपये जळगाव 17 हजार 332 शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी 86 लाख रुपये अहिल्यानगर 140 शेतकऱ्यांसाठी सहा लाख तीस हजार रुपये
यापूर्वी नुकसान भरपाई पहिला टप्पा
यापूर्वी शासनाने 17 जिल्ह्यांसाठी 775 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता यामध्ये नांदेड जिल्हा 553 कोटी रुपये परभणी जिल्हा 158 कोटी 55 लाख रुपये सातारा जिल्हा 23 कोटी रुपये सांगली जिल्हा 51 लाख रुपये चंद्रपूर जिल्हा सोलापूर जिल्हा 73 लाख रुपये रायगड जिल्हा 11 लाख 81 हजार रुपये रत्नागिरी 12 लाख 96 हजार रुपये सिंधुदुर्ग जिल्हा 12 लाख 63 हजार रुपये अजून कोणत्या जिल्ह्यांना मदत मिळणार सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या नुकसानीसाठी अनेक जिल्ह्यांचे पंचनामे अद्याप सुरू आहेत धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर धाराशिव बीड सोलापूर हिंगोली वाशिम परभणी जालना हे जिल्ह्याचे प्रस्ताव शासनाकडे सादर होणार असून त्याच्या काही दिवसात आणखी नुकसान भरपाई जाहीर होण्याची शक्यता आहे कृषिमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व मजूर याद्या दसरा ते दिवाळी दरम्यान अपलोड करून वितरित प्रक्रिया सुरू केली जाणार आहे महत्त्वाचे मुद्दे आतापर्यंत एकूण 1914 कोटी रुपयांची नुकसानभरपाई जाहीर ते कोणते जिल्ह्यातील 19 लाखाहून अधिक शेतकरी लाभार्थी पंचनामे पूर्ण होताच उर्वरित जिल्ह्यांना देखील मदत वितरित प्रक्रिया दसरा ते दिवाळी दरम्यान सुरू होणार