नुकसान भरपाई अनुदान यादी आली KYC केवायसी करा anudan yadi 2025

नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान पुन्हा एक यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे (nuksan bharpai list 2024 maharashtra) तर ज्या शेतकऱ्यांना अजून देखील नुकसान भरपाई अनुदानाचे पैसे मिळाले नसतील अशा शेतकऱ्यांनी यादीत आपले नाव पहावे आणि लवकर आपली केवायसी करून घ्यावे लवकरच अनुदान आपल्या खात्यावरती जमा केले जाईल..

तर बरेच दिवसापासून पैठण तालुक्यामध्ये यादी प्रकाशित करून बऱ्याच ठिकाणी केवायसी झालेली आहे आणि अध्याय 30 टक्के शेतकरीही हे अनुदान पासून वंचित आहे आणि त्यांना माहितीच नाही मिळत त्यामुळे त्या शेतकऱ्यांची केवायसी देखील राहिलेली आहे तर अशा सर्व राहिलेल्या यादीमध्ये ज्यांचे नाव आहे अशा शेतकऱ्यांनी माहिती सांगून केवायसी करून घ्यावी अशी विनंती आहे त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळेल व त्यांच्या बिबियानाचा खर्च निघू शकतो.

या आर्टिकल मध्ये आपल्याला एक तर अनुदान यादी दिलेली आहे पैठण तालुक्यामधील जे काही गावे आहेत त्यातील काही शेतकरी अनुदानापासून वंचित आहे अशा शेतकऱ्यांची नाव आहे तर त्यांनी आपले नाव आहे आणि आपल्या जवळील गावातील महा इ सेवा केंद्र वरती जाऊन kyc करून घ्यावी.

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment