eNews Ticker

अंगणवाडी सेविकांसाठी गुड न्यूज अंगणवाड्या आता प्राथमिक शाळा सोबत ‘जोडल्या’ जाणार आहेत. पहा माहिती सविस्तर :

आत्तापर्यंत शालेय शिक्षण विभागापासून अलिप्त असलेल्या राज्यातील एक लाखांवर अंगणवाड्या आता प्राथमिक शाळा सोबत जोडल्या जाणार आहे शिक्षण धोरणातील आकृतीबंध अनुसार 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर भर देण्यासाठी बदल करण्यात येणार आहे त्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि महिला बाल विकास मंत्रालयाने एकत्रित पाऊल उचलत संबंधित यंत्रणांना कारवाईच्या लेखी सूचना केल्या आहे

महाराष्ट्रात सध्या 1 लाख 10 हजार 525 अंगणवाडी केंद्र कार्य करत आहेत तर 1 लाख 8237 आहे त्यातील 79 हजार 158 शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक वर्ग आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आता शालेय शिक्षणात प्रतिबंध बदलला आहे पूर्वप्राथमिक शिक्षणाचे तीन वर्ग तसेच इयत्ता पहिली व दुसरी असे पाच वर्ष मिळून पायाभूत शिक्षण हा स्थर निर्माण करण्यात आला आहे परंतु सध्या महाराष्ट्रात पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या अंगणवाड्या महिला बाल विकास विभागाच्या अख्यातयारीत आहेत त्यामुळे पायाभूत करायचे शिक्षण देताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

मराठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार आणि महिला व बाल विकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांनी महाराष्ट्राला संयुक्त पत्र पाठवले असून त्यात अंगणवाडी व शाळांची ‘जोडणी’ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे तसेच या अंगणवाडी सेविका प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना स्वतंत्र प्रशिक्षण देण्याची सूचना करण्यात आली आहे त्यासाठी महाराष्ट्रात शिक्षण तसेच महिला बाल विकास समन्वय साधून एकत्रित काम करण्याचे निर्देश आहेत आता या दोन्ही भागातील यंत्रणांचा समन्वय राखण्याची जबाबदारी प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर येणार आहे

4 वर्षांपूर्वीच सुरू झालेले प्रयत्न

वास्तविक नावे शिक्षण धोरण येतात महाराष्ट्रात अंगणवाड्यांचे शाळांची लिंकिंग करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते तत्कालीन शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी मार्च 2021 मध्ये सर्व जिल्हा परिषदांना याबाबत सूचना दिल्या परंतु सरकारी वकुबानुसार देलींकिंग अजूनही झालेले नाही पत्र धडकल्याने या कामाला नव्या सत्रांच्या सुरुवातीलाच बत्ती येण्याची शक्यता आहे अंगणवाडी केंद्र शाळेची तोडल्याने पहिल्या वर्गात दाखल होणाऱ्या विद्यार्थी शिकवण्यासाठी तयार अवस्थेत मिळेल हा प्रशासनाचा दावा आहे

अंगणवाडी सेविकांना शिक्षणासाठी प्रशिक्षण

शाळा आणि अंगणवाडी केंद्र परस्पराशी जोडल्यानंतर अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षणाचे प्रमाण शिक्षिका प्रमाणे सेवांतर्गत प्रशिक्षण दिले जाणार SCERT आणि डायटच्या माध्यमातून हे प्रशिक्षण होणार आहे तसेच पूरक अध्ययन-अध्यापन साहित्य पुरवले जाणार आहे समग्र शिक्षा अभिनयातील विविध योजना अंगणवाडी केंद्र अंगणवाडी केंद्राला ही लागू केल्या जातील

कोणत्या जिल्ह्यात किती अंगणवाडी केंद्र आहेत पाहा :

  • अहिल्यानगर : 5905
  • अकोला :1564
  • अमरावती : 3189
  • छत्रपती संभाजीनगर : 3839
  • बीड : 3273
  • भंडारा : 1417
  • बुलढाणा : 2971
  • चंद्रपूर : 2262
  • धाराशिव : 2049
  • धुळे : 2328
  • जळगाव : 3944
  • गडचिरोली : 2386
  • गोंदिया :1902
  • हिंगोली : 1197
  • जालना : 2190
  • कोल्हापूर : 4422
  • लातूर : 2593
  • मुंबई शहर : 926
  • मुंबई उपनगर : 4221
  • नागपुर : 3404
  • नांदेड : 4165
  • नंदुरबार : 2563
  • नाशिक : 5599
  • पालघर : 3352
  • परभणी : 1844
  • पुणे : 6191
  • रायगड : 3389
  • रत्नागिरी : 2970
  • सांगली : 3107
  • सातारा : 4926
  • सिंधुदुर्ग : 1539
  • सोलापूर : 4735
  • ठाणे : 3541
  • वर्धा :1627
  • वाशिम : 1266
  • यवतमाळ : 3029

एकूण महाराष्ट्र : 1,10,525

Leave a Comment

WhatsApp Logo आमचा WhatsApp ग्रुप Join करा