दूध पोल्ट्री आणि मत्स्य व्यवसाय शेतकऱ्यांना मिळणार कृषी योजनेचा लाभ

केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारच्या पोल्ट्री दुग्ध व्यवसाय तसेच पशुपालन आणि मत्स्य व्यवसाय कृषीचा दर्जा देण्याच्या निर्णयाबाबत सविस्तर माहिती मागवली आहे जुलै मध्ये घोषित केलेल्या निर्णयामुळे संबंधित क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन पूर्वा सुरू झाल्या आहेत यापूर्वी या क्षेत्रातील शेतकऱ्यांकरिता कोणत्याही कृषी योजनेचा लाभ घेता येत नव्हता व आता नव्या दर्जामुळे ते पारंपारिक शेतकरी प्रमाणे सर्व शासकीय योजना व कर्जांसाठी पात्र ठरणार आहेत

पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन विभागाचे सचिव एन रामास्वामी यांनी या निर्णयाचे व महत्व अधिरिकेत केले ते म्हणाले महाराष्ट्र सरकारने अलीकडचे घेतलेला हा अत्यंत महत्त्वाचा कृषी संबंधित क्षेत्रावरील मोठा परिणाम करणार आहे केंद्र सरकारने तात्काळ याची दखल घेऊन सविस्तर माहिती मागवली असून हा निर्णय राष्ट्रीय स्तरावर सर्व राज्यसह मंत्रीस्तरीय बैठकीत चर्चेला जाणार आहे पशुपालन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की पोल्ट्री दूध व्यवसाय व मत्स्य पालन व्यवसाय हे प्रत्यक्षात कृषी चर्चाच एक भाग आहेत

पण आपल्या धोरणामुळे नेहमी पारंपारिक शेतीला प्राधान्य दिले गेले आहे त्यामुळे हा निर्णय योग्य दिशेने उचलेला पाऊल आहे आता पोल्ट्री उत्पादकांना कमी व्याजदरात कर्ज मिळू शकेल आणि ते कोणताही लाभ घेऊ शकतील

Leave a Comment