पेरूचे भाव टिकून
बाजारातील पेरूची आवक कमी झाली तर दुसरीकडे पेरूला चांगला उठाव आहे ऊन आणि हंगाम संपल्यावर जमा असल्याने पेरूच्या आवक मागणीच्या तुलनेत कमी दिसत आहे त्यामुळे पेरूचे भाव टिकून आहेत सध्या बाजारात वाण आणि गुणवत्तेप्रमाणे 3000 हजार ते 4500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे बाजारातील पेरूची आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे पेरूचा बाजारभावही टिकून राहील असा अंदाज पेरू बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे
गव्हाची आवक वाढली भाव
जवळचे बाजार भाव टिकून आहेत बाजारात गव्हाची आवक चांगली आहे मात्र गव्हाला उठावही आहे त्यामुळे गव्हाचे भाव टिकून आहेत महत्त्वाच्या गहू उत्पादक राज्यांमध्ये बाजारात सध्या गहू हमीभावाच्या दरम्यान विकला जात आहे तर इतर राज्यांमध्ये गव्हाचे भाव काहीसे अधिक आहेत सध्या बाजारात गव्हाला वान आणि गुणवत्तेप्रमाणे 2400 ते 2800 रुपयांचा भाव मिळत आहे बाजारातील गव्हाची आवक आणखी महिनाभर चांगले राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर गव्हाची आवक कमी होत जाईल त्यामुळे असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे
मक्का दरावर दबाव
बाजारामध्ये सध्या रब्बीचा मक्का विक्रीसाठी येत आहे यंदा खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात मका लागवड आणि उत्पादन वाढले होते बाजारातील मक्याची आवकही चांगली आहे त्यामुळे मक्याच्या आधारावर काही सध्या भावाला असाध्य मग त्याला बाजारात सरासरी 2000 ते 2300 रुपये भाव मिळत आहे महत्वाच्या रब्बी मका उत्पादक भागातील आवक चांगली आहे मक्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे टिकून राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे काही आठवडे मक्याचा भाव काहीसे चढ-उतार दिसू शकतात असा अंदाज मक्का बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आह
सोयाबीन दबावात
देशातील बाजारात सोयाबीनचा भाव मागील काही आठवड्यापासून कमी जास्त होताना दिसत आहे मागील आठवडाभरापासून दर पातळी काहीशी स्थिरावली बाजारातील सोयाबीनची आवक कमी झाली आहे तर कळत गाळपासाठी सोयाबीन ला मागणी कायम आहे पण पुढे सोयाबीनचे भाव दबाआतच आहेत याचा परिणाम दरावर दिसून येत आहे सोयाबीन ला आजही बाजारात 4000ते 4400 रुपयांच्या दरम्यान मिळत आहे सोयाबीनचे भाव आणखी कमी होईल सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे
कापूस दर टिकून
देशातील बाजारात शुक्रवारी 42 हजार गाठी कापूस विक्रीसाठी आला होता देशातील बाजारात पहिल्या सहा महिन्यात शेतकऱ्यांनी 251 लाख गाठी कापूस विकला त्यामुळे पुढच्या काळात बाजारातील आवक आणखी कमी होणार आहे त्यामुळे सीसीआयची विक्री कशी राहते त्यानुसार कापुस बाजार भाव बदलताना दिसतील सध्या बाजारात कापसाला सरासरी 7300 ते 7800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे पुढच्या महिनाभरात कापसात कापसाचे भावात काहीसे चढ-उतार दिसू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे