आधार कार्ड शिवाय तुमचं काही शासकीय काम होत नाहीत इतरांचं काय पण खाजगी क्षेत्रातही मुख्य ओळखपत्र म्हणून आधार कार्डची मागणी केली जाते यावरूनच त्याचं महत्त्व अधोरेखित होत आधार कार्डाची मागणी केली जाते बँकिंग मोबाईल आणि सरकारी योजना यासारख्या अनेक योजना थेट तुमच्या आधारशी सोडल्या जातात आणि त्यासाठी तुमचं अधिकृत मोबाईल नंबर आधार सी लिंक असणे आवश्यक आहे
कारण तुमचा मोबाईल नंबर आधार सोबत नोंदणीकृत केलेल्या तुम्हाला वन टाइम पासवर्ड ओटीपी आधारित पातळी यूपीआय व्यवहार आणि इतर डिजिटल पेमेंट मध्ये सहज प्रवेश होतो जर तुमचा मोबाईल नंबर या धारांमध्ये अपडेट केला नसेल तर तुम्हाला या सुविधांचा लाभ घेता येणार नाही जर तुमचा नोंदणीकृत नंबर हरवला असेल किंवा कोणत्याही कारणास्तव तुमचा फोन नंबर बदलला असेल तर तुम्ही तो ऑनलाईन देखील अपडेट करू शकता
आधार मध्ये आता मोबाईल नंबर अपडेट करण्याची आवश्यकता का?
आधार मध्ये तुमचा मोबाईल नंबर अपडेट करणे खूप महत्त्वाचे आहे ऑनलाइन व्यवहारासाठी आणि आधार आधारित हाताळणीसाठी ओटीपी मिळवणे आधाराची जोडलेल्या सरकारी योजनांमध्ये प्रवेश करणे आणि तुमच्या आधारची जोडलेल्या खात्याचे अधिकृत प्रवेशापासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे
यासाठी शासकीय असलेल्या मोबाईल नंबर आधार सी लिंक करणे आवश्यक आहे
- आधार मध्ये मोबाईल नंबर बदलण्याची ऑनलाइन प्रक्रिया अधिकृत UIDAI पोर्टल ला https://www.uidai.gov.in/ भेट द्या
- आणि सेल्फ सर्विस अपडेट पोर्टल SSUP तुम्हाला अपडेट करायचा असेल याला नोंदणीकृत फोन नंबर एंटर करा ओटीपी पाठवा वर क्लिक करा
- आणि प्राप्त झालेला ओटीपी एंटर करा व पुढे जा ऑनलाईन आधार सेवा मेतमेनू मधून तुम्हाला अपडेट करायचा असलेला पर्याय निवडा
- या प्रकरणात तुमचा मोबाईल नंबर आवश्यक माहिती द्या आणि तुमचा फोन नंबर सबमिट करा
- त्याच्या वेरिफिकेशन दिलेला सुरक्षा कोड प्रविष्ट करा आणि पुढे जा तुमचा नवीन मोबाईल नंबर आलेला ओटीपी एंटर पेंटर करा हाताळणी यशस्वीरित्या झाल्यानंतर सेव करा पुढे जा वर करा
- वर नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर आधार नोंदणी केंद्रावर अपॉइंटमेंट घ्या आणि बायोमेट्रिक प्रामाणिक करण्यासाठी आधार सेवा केंद्राला भेट द्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि विहित शुल्क भरण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रे द्या