कृषी व्यवसायासाठी भारत सरकारच्या टॉप 10 योजना Agri Business Subsidy & Farming Schemes in India

आज च्या काळात शेती हा केवळ उपजीविकेचा मार्ग न राहता एक उद्योग म्हणून झपाट्याने विकसित होत आहे फूड प्रोसेसिंग कोल्ड स्टोरेज डेरी पशुपालन मत्स्यव्यवसाय ऍग्री start-up आणि निर्यात यासाठी भारत सरकार विविध कृषी व्यवसाय योजना सबसिडी, अर्ज सवलत आणि ग्रँड उपलब्ध करून देत आहेत योग्य माहिती आणि योग्य नियोजन असल्यास या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आणि उद्योजक आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवू शकतात हे लेखात आपण कृषी व्यवसाय यासाठी भारत सरकारच्या टॉप 10 सरकारी योजनेचा सविस्तरपणे पाहणार आहोत

ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड (Agriculture lnfrastructure Fund – AIF)

ही योजना कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आहे कोल्ड स्टोरेज, वेअर हाऊस,पायमरी कलेक्शन सेंटर, फूड प्रोसेसिंग युनिट यासाठी 2 कोटी ते 25 कोटी पर्यंत कर्ज मिळते 3 टक्के व्याज सवलत आणि क्रेडिट गॅरंटी ची सुविधा असल्यामुळे हे योजना FPO शेतकरी आणि ऍग्री उद्योगासाठी अत्यंत फायदेशीर आहे

पीएम फार्मलालायझेशन ऑफ मायक्रो फुड प्रोसेसिंग एंटरप्रायझेशन (PM- FME)

सूक्ष्म व लघु फुड प्रोसेसिंग उद्योगासाठी ही योजना राबवली जाते प्रकल्प खर्चावर 35% पर्यंत सबसिडी ब्रँडिंग मार्केटिंग युनिट मॉडलयझेशन साठी सहाय्य ग्रामीण भागातील फुड प्रोसेसिंग उद्योग औपचारिक स्वरूपात आणण्यासाठी ही योजना उपयुक्त आहे

नॅशनल हॅट्रिकल्चर बोर्ड योजना (NHB subsidy)

फलोत्पादन व भाजीपाला आधारित व्यवसायांसाठी फळबाग लागवड नर्सरी कोल्डस्टोरेज, व्हॅल्यू ऑडिशन प्रकल्प यासाठी 40% ते 50% पर्यंत अनुदान मिळते

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना PMKSY

पाणी बचत आणि सिंचन कार्य क्षमता वाढवण्यासाठी ड्रिप इरिगेशन, स्पिंकलर इरिगेशन यासाठी 25 टक्के ते 75 टक्के पर्यंत सबसिडी दिली जाते

डेअरी एटर प्रेन्योरशिप डेव्हलपमेंट स्कीम (DEDS)

दूध व्यवसाय आणि पशुपालन साठी NABARD मार्फत राबवली जाणारी योजना 25% ते 35 टक्के पर्यंत सबसिडी डेरी युनिट प्रोसेसिंग उपकरणे व वाहतूक यासाठी आर्थिक मदत

नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन NLM

  • शेळी पालन
  • कुकुटपालन
  • चारा विकास
  • फीड मिल

या व्यवसायासाठी प्रशिक्षण उपकरणे व इन्फ्रास्ट्रक्चर सबसिडी दिली जाते

ॲग्रीकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर AMI

  • ग्राइंडिंग
  • पॅकेजिंग
  • स्टोरीज
  • मार्केट यार्ड

यासाठी 25 टक्के ते 30 टक्के कॅपिटल सबसिडी मिळते पोस्ट हार्वेस्ट नुकसान कमी करण्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे

राष्ट्रीय कृषी विकास योजना- रफ्तार RKVY RAFTAAR

कृषी स्टार्टअप आणि नवउद्योगासाठी

  • ₹5 ते 25 लाखापर्यंत सीड फीडिंग
  • ही रक्कम ग्रँड स्वरूपात (परत फेड नाही)

इनोव्हेटिव्ह ॲग्री आयडिया असणार्‍यांसाठी मोठी संधी आहे

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना PMMSY

फिश फार्मिंग
अक्वाकल्चर  
फिश प्रोसेसिंग 

या साठी 40% ते 60% पर्यंत सबसिडी दिली जाते

APEDA योजना कृषी निर्यात प्रोत्साहन

कृषी व प्रक्रिया अन्न निर्यात साठी

  • सर्टिफिकेशन
  • बिल्डिंग
  • पॅकेजिंग
  • एक्सपोर्ट ट्रेडिंग

यासाठी आर्थिक आणि तांत्रिक साहाय्य दिले जाते

निष्कर्ष भारत सरकार कृषी योजनांसाठी विविध Agri Business subsidy scheme, Agriculture Loan scheme आणि Grant Based Farming उपलब्ध करून देत आहे योग्य योजना निवडून योग्य प्रोसेस रिपोर्ट तयार करून वेळेत अर्ज केल्यास शेती व्यवसायातून शास्वत आणि फायदेशीर उत्पन्न मिळवता येते

Leave a Comment