PM-DDP Scheme 2 म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा दूध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा या योजनेचा मुख्य उद्देश पशुपालकांचे उत्पन्न वाढवणे त्याचबरोबर दर्जेदार चारा खाद्य सायलेज बियाणे पुरवठा तसेच दुधाळ जनावरांची गुणवत्ता सुधारणा करणे हा आहे 2025 मध्ये या योजनेचा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाले आहे अनेक शेतकरी आणि पशुपालकांना अर्ज कसा करायचा कोणती कागदपत्रे लागतात पोर्टलवर नोंदणी कशी करायची याबाबत शंका आहे या लेखातून आपण संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया
योजनेची वैशिष्ट्ये (Features of PM-DDP Scheme 2)
विदर्भ मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी 192 तालुके व 24,000 अधिक गावांचा समावेश दुधाळ जनावरांसाठी विविध घटकांवर अनुदान चारा बियाणे, सायलेज, मुरघास, प्रजनन फीड, CHAFF CUTTER इत्यादीसाठी सहाय्य ऑनलाइन पद्धतीने पारदर्शी अर्ज प्रक्रिया अर्ज मंजूर व स्थिती पाहण्यासाठी ऑनलाईन सुविधा
PM-DDP Scheme 2 कोणती कागदपत्रे आवश्यक आहे
- अर्ज करण्यापूर्वी खालील कागदपत्रे तयार ठेवा व्यक्तिगत कागदपत्रे
- आधार कार्ड (JPG फॉर्मेट)
- मोबाईल नंबर (ओटीपी साठ)
- रेशन कार्ड पहिली व शेवटचे पान (JPG)
कुटुंबातील सदस्यांची माहिती
- सदस्य संख्या
- प्रत्येक सदस्यांचे आधार क्रमांक
पशुसंवर्धन संबंधित कागदपत्रे
दुधाळ जनावरांचे बिल्ला नंबर (Tag Number)
कालवडीचे टॅग असल्यास त्यांचे नंबर दुधाच्या
पावत्या वरील PR कोडजमिनीची कागदपत्रे
नवीन सातबारा ( JPG)जमिनीचे क्षेत्रफळ तपशील
बँक कागदपत्रे आधार संलग्न बँक खाते
बँक खातेदाराचे नाव
खाते क्रमांक IFSC कोड
PM-DDP Scheme 2 पोर्टल वर ऑनलाईन अर्ज कसा करावा (step by step Guide)
- अर्ज प्रक्रिया खूप मोठी आहे खालील चरणांचे अचूक पालन करा
- पोर्टल वर लॉगिन करा आणि भेट द्या PM-DDP च्या अधिकृत पोर्टलवर जा पेजवर जिल्हे तालुके अर्ज संख्या मंजूर अर्जची माहिती दिसेल अर्ज नोंदणी करा त्या पर्यायावर क्लिक करा हा पर्याय तुम्हाला मुख्य मेनू मध्ये वरच्या बाजूला दिसेल
- अर्जाची वैयक्तिक माहिती भरा
- येथे खालील माहिती द्या
- पूर्ण नाव आधार नुसार
- लिंक स्त्री किंवा पुरुष
- प्रवर्ग (SC/ST / OPEN / OBC)
- मोबाईल नंबर
- आधार क्रमांक अपलोड JPG
रेशन कार्ड ची माहिती भरा
- कुटुंबातील सदस्यसंख्या टाका
- प्रत्येक सदस्याचा आधार क्रमांक भरा
- रेशन कार्ड चे दोन JPG पेज अपलोड करा (पहिली व शेवटचे)
- जिल्हा तालुका गाव निवडा
- 19 जिल्ह्यांमध्ये तुमचा
- जिल्हा तालुका गाव निवडा
- दुधाळ जनावरांची माहिती भरा
- प्रत्येक जनावराची खालील माहिती द्या
- टॅग नंबर टॅग नंबर व्हेरिफाय केल्यावर जनवाराचा मालकाचे नाव आधार क्रमांक दुग्धउत्पादन माहिती
- टीप जास्तीत जास्त पाच जानवर याची माहिती भरता येते
- दुधाचा पाठपुरवठा तपशील द्या
- ज्या डेअरीला दूध देतात त्या डेअरीचे नाव दूध पावती अपलोड PR कोड नमूद करा
- जमिनीचा सातबारा अपलोड करा
- सातबारा नंबर क्षेत्रफळ JPG स्वरूपातील सातबारा अपलोड सिंचन सुविधा आहे का yas किंवा No
- विविध विहीर बोरवेल असल्यास निवडा विजेची उपलब्धता निवडा
- कोणत्या घटका साठी अर्ज करायचा ते निवडा
- योजनेत 9 प्रमुख घटक आहेत
- सायलेज पुरवठा
- मुरघास पुरवठा
- चारा बियाणे (मका ज्वारी इतर)
- दुधाळ जनावरांसाठी खरेदी चोप कटर
- प्रजनन फीड
- गर्भवती गाईंसाठी खाद्य
- SNF वाढ फीड
- प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम
प्रत्येक घटकासाठी प्रकार कॉन्टिटी निवडा
बियाण्यासाठी प्रति हेक्टर 50 हजार पर्यंत अनुदान मिळते बँकेचे तपशील भरा आधार लिंक असलेले बँक खाते द्या खातेदाराचे नाव खाते क्रमांक (दोनदा) IFSC कोड नंतर बँकेचे नाव व शाखा आपोआप भरले जाईल
अर्ज सबमिट करण्यास पूर्वी तपासणी अर्ज एकदा दाखवते त्यात तपासा कौटुंबिक माहिती वैयक्तिक माहिती पशु माहिती घटक तपशील बँक माहिती सर्व बरोबर असल्या स्वयंघोषणापत्र स्वीकारा submit Application वर क्लिक करा अर्ज सबमिट झाल्यावर अर्ज क्रमांक मिळतो नोंदणीकृत मोबाईल नंबर SMS येतो अर्जाचा PDP डाऊनलोड करू शकता
आजची स्थिती कशी पहावी
पोर्टल वर अर्ज स्थिती Application status पर्याय आहे अर्ज क्रमांक टाका अर्ज मंजूर / प्रलंबित / पाताळणीमध्ये आहे की नाही ते दिसेल
योजनेचे फायदे (Benefits of PM-DDP Scheme 2)
पशुपालकांना उच्च दर्जाचे बियाणे मिळते
जनावरांचे आरोग्य सुधारते
दुध उत्पादनात वाढ
पशुपालन खर्च कमी
आधुनिक उपकरणे (चाफ कट्टर इ) अनुदानावर
प्रदेशातील दुध व्यवसायाला चालना
कोण अर्ज करू शकतो
विदर्भ किंवा मराठवाड्यातील रहिवाशी असणे आवश्यक
दुधाळ जनावरे असणे आवश्यक
आधार लिंक बँक खाते
दुधाचा नेहमीत पुरवठा करणारे लाभार्थी
सातबारावर नाव असलेले किंवा कौटुंबिक सदस्य
या योजनेचा लाभ कोणत्या जिल्ह्यांना मिळणार
- विदर्भ व मराठवाडा विभागातील पुढील 19 जिल्हे
- नागपूर
- भंडारा
- गोंदिया
- गडचिरोली
- चंद्रपूर
- वर्धा
- अकोला
- अमरावती
- यवतमाळ
- बुलढाणा
- जालना
- संभाजीनगर
- परभणी
- हिंगोली
- नांदेड
- लातूर
- उस्मानाबाद
- बीड
निष्कर्ष : PM-DDP Scheme 2 दोन्ही विदर्भ मराठवाड्यातील पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सोपी पारदर्शक आणि पूर्णपणे डिजिटल आहे योग्य कागदपत्रे तयार ठेवून तुम्ही काही मिनिटात अर्ज पूर्ण करू शकतात





