माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना अपडेट 2025 राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर

महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना संदर्भातील एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय 21 नोव्हेंबर 2025 रोजी घेतला आहे यामुळे 31 मार्च 2023 पूर्वी पात्र असलेल्या हजारो कुटुंबांना थेट दिलासा मिळणार असून दीर्घकाळ येत असलेल्या अर्ज आता मंजूर करण्यात आले असून या लाभार्थ्यांना अनुदानाचा निधी वितरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या अपडेट मुळे आणि पालकांचे प्रश्न मिटणार असून दोन्ही योजनेची माझी कन्या भाग्यश्री योजना आणि लेख लाडकी योजना स्पष्ट माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे अत्यंत गरजेचे आहे या लेखात आपण या दोन्ही योजने बाबतचे ताजी अपडेट पात्र अनुसूचित पात्रता अनुदानाची सरचना दिलेला निधी आणि अर्जाची सद्यस्थिती सविस्तर जाणून घेऊया

माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना 2025 मधील मोठी घोषणा

31 मार्च 2023 पूर्वी प्रलंबित अर्ज मंजूर राज्य शासनाने एक नोव्हेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण जीआर निर्गमित केला आहे योजनेच्या जीआर नुसार 29 मार्च 2023 पर्यंत पात्र झालेल्या असलेल्या परंतु काही कारणांमुळे मंजूर न झालेल्या या सर्व अर्जं एकत्रित मंजुरी देण्यात आली आहे हे अर्ज मागील दीड वर्ष दोन वर्षापासून प्रलंबित होती आता त्यांना मंजुरी मिळाल्याने हजारो कुटुंबांना आर्थिक मदत मिळणार आहे

या योजनेअंतर्गत किती निधी मंजूर केला जात आहे

राज्य शासनाने या प्रलंबित अर्जासाठी विशेष 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे हा निधी खालील लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे अर्ज छाननी करून योग्यरीत्या पातळल्यानेले आहे नियमानुसार पात्रता सिद्ध झालेले आहेत अर्ज शासनाच्या खात्यात अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात आलेला होती शासनाच्या आदेशानुसार या सर्व लाभार्थ्यांना आता मानधनाचे म्हणजेच अनुदानाचे वितरण केले जाईल

माझी कन्या भाग्यश्री योजना थोडक्यात माहिती

महाराष्ट्र शासनाने एक ऑक्टोंबर 2017 रोजी माझी कन्या भाग्यश्री योजना राज्यात राबविण्यास मंजुरी दिली होती या योजनेअंतर्गत आर्थिक मदतीची रचना अशी होती

  • एका मुलीच्या जन्मानंतर मुलीच्या नावे बँकेत 50 हजार जमा
  • दोन मुली असल्यास प्रत्येक मुलीस 25 अनुदान

या योजनेचा उद्देश

  1. मुलीच्या शिक्षणाला चालना देणे
  2. कन्यादानाची चुकीची प्रथा कमी होणे
  3. समाजातील मुलींचा सन्मान वाढवणे
  4. मुलगी जन्माला आल्यावर पालकांना आर्थिक सुरक्षा मिळवून देणे
  5. 2017 ते 2020 या काळात लाखो पालकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे

लेख लाडकी योजना 2023 पासून सुरू

राज्य शासनाने 30 ऑक्टोंबर 2023 रोजी लाडकी लेख लाडकी योजना ला मंजुरी देऊन नवीन धोरण लागू केले या धोरणा नुसार 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या मुलींना नवीन लेख लाडकी योजना लाभ दिला जातो

या योजनेचा मुलीला मिळणारे

टप्पा मदत रुपये
जन्मानंतर पाच हजार
पहिली इयत्ता 6 हजार
सहावी इयत्ता 7,000
अकरावी इयत्ता 8,000
वय 18 वर्षे पूर्ण 75,000
एकूण रक्कम1,0,1000 रुपये

अनुदान एकूण 1 लाख 1 हजार रुपये मुलीच्या भविष्याला सुरक्षित करणारी योजना म्हणून लेख लाडकी योजना लोकप्रिय होत आहे

दोन्ही योजने मधील मुख्य फरक

योजना लागू कालावधी मदत रक्कम विशेष माहिती
लेख लाडकी योजना 31 मार्च 2024 पर्यंत 25,000 50,000 पूर्वीच्या अर्ज आता मंजूर
माझी कन्या भाग्यश्री (2017 2023 ) एक एप्रिल 2023 पासून एकूण 1 लाख 1 हजार अर्ज आजही सुरू

प्रलंबित अर्ज मंजूर का झाले नव्हते

शासनाच्या नोंदी प्रमाणे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले होते काही अर्जांचे पातळणी अपूर्ण नियोजनाच्या बदलामुळे प्रशासकीय अडथळे आले 2023 नंतर नवी योजना लागू झाल्यानंतर जुन्या योजनेचे अर्ज पेंडिंग (pending) स्थितीत होते परंतु आता शासनाने जीआर (GR) द्वारे स्पष्ट करून सर्व पात्र अर्जांना तात्काळ मंजुरी देण्याचे निर्देश दिले आहे

हा जीआर कुठे पाहू शकता शासनाचा अधिकृत आदेश खालील ठिकाणी पाहता येईल

Maharashtra government portal (mahahass.gov.in किंवा maharashtra.gov.in)

(mahahass. gov. in किंवा maharashtra. gov. in अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे (अधिकृत जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

लाभार्थ्यांनी पुढे काय करावे

जर आपला अर्ज 31 मार्च 2023 पूर्वीचा असेल तर..

  • आपला अर्ज क्रमांक तपासा
  • तालुका जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क करा
  • निधी वितरणाची तारीख व रक्कम तपासा
  • बँक खात्याचे E-KYC अपडेट ठेवा
  • मोबाईल क्रमांक बँकेत नोंदणीकृत असावा

अधिकांश लाभार्थ्यांना रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे

सध्या कोणती योजना चालू आहे

लेख लाडकी योजना 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुली साठीच ही योजना लागू आहे अर्ज ग्रामपंचायत तालुका कार्यालय किंवा ऑनलाइन पोर्टलवर स्वीकारले जातील

हा अपडेट का महत्त्वाचा आहे

या आदेशामुळे हजारो प्रलंबित कुटुंबाची प्रतीक्षा संपली मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध होणार मुलींच्या जबाबदार जन्माबाबत सकारात्मकता वाढणार शासनाच्या सामाजिक सुरक्षा धोरण बळ मिळणार शासनाकडून वेळोवेळी मुलींच्या सुरक्षेसाठी आणि शिक्षणासाठी अशा योजना राबविण्यात येतात या दोन्ही योजनांनी राज्यातील महिलांच्या प्रगतीला मोठा हातभार लावला आहे

निष्कर्ष : 21 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयामुळे माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना अंतर्गत 31 मार्च 2023 पूर्वीचे प्रलंबित अर्ज अखेर लाभार्थ्यांना लवकरच मानधनाचे वितरण केले जाईल त्याचबरोबर लेख लाडकी योजना सध्या सुरू आहे

Leave a Comment