शेतकरी नुकसान भरपाई ई -KYC प्रक्रिया सुरु! तुमची भरपाई तांबू देऊ नका – लगेच ई-केवायसी करा

E-KYC Nuksan Bharpai Process Maharashtra : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई किंवा अनुदानाची रक्कम मिळालेली नाही त्या मागील सर्वात मोठे कारण म्हणजे शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण न होणे तसेच VK क्रमांक (Vikel Number) नसणे किंवा माहितीमध्ये तफावत असणे शेतकऱ्यांनी आता नुकसान भरपाई मिळविण्यासाठी ekyc अनिवार्य केली असून सर्व शेतकऱ्यांनी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे या लेखामध्ये आपण Vk नंबर कसा मिळवायचा ई-kyc कशी करायची कोणत्या चुका टाळायच्या स्टेटस कसे तपासाची या सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत

VK नंबर म्हणजे काय आणि कुठे मिळतो

E-kyc करण्यासाठी शेतकऱ्यांकडे त्यांच्या खात्याची जोडलेला Vk क्रमांक असणे आवश्यक आहे हा क्रमांक तुम्हाला खालील ठिकाणी सहज मिळू शकतो

  • तलाठी कार्यालय (Talathi office )
  • महा सेवा केंद्र (maha e-Seva Kendra)
  • तहसील कार्यालय (Tehsil office)

येथे तुम्हाला तुमचा vk क्रमांक शोधून देतात त्यानंतर तुम्ही ई-kyc प्रक्रिया करू शकता करू शकता

ई -KYC अनिवार्य का आहे

शेतकऱ्यांची नुकसान भरपाई खालील कारणामुळे अडकली होती Vk नंबर नसणे आधार नंबर चुकीचा असणे बँक खाते माहिती चुकीची असणे पूर्वीची माहिती जुळत नसणे शासनाने स्पष्ट केले आहे की ई-KYC पूर्ण केल्याशिवाय नुकसान भरपाई रक्कम खात्यात जमा होणार नाही केवायसी कोण करणार ई केवायसी प्रक्रिया फक्त महा सेवा केंद्र चालक (operator) करू शकतात शेतकरी स्वतः e-kyc करू शकत नाही

ऑपरेटरसाठी प्रक्रिया खालील प्रमाणे आहे

E-KYC कशी करायची (step by step पूर्ण माहिती)

  • महा ऑनलाइन पोर्टल लॉगिन करा प्रथम ऑपरेटर Maha online portal मध्ये लॉगिन करावी
  • डाव्याबाजूला आलेला आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) वर क्लिक करा
  • त्यानंतर नैसर्गिक आपत्ती शेती पीक नुकसान मदत (Crop Loss Compensation) या पर्यायावर क्लिक करायची Vk क्रमांक टाका व (Search) करा
  • Vk नंबर टाकताच त्या शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल
  1. गावाचे नाव
  2. गट क्रमांक
  3. शेतीची श्रेणी
  4. क्षेत्रफळ
  5. मिळणारी नुकसान भरपाई
  6. आधार क्रमांक शेवटचा अंक
  7. बँक खाते माहिती

सर्व माहिती बारकाईने तपासणी अत्यंत आवश्यक आहे

कधी ई-KYC करू नये

जर खालील माहिती चुकीची असेल तर ई-केवायसी करू नये

  1. आधार क्रमांक
  2. बँक खाते क्रमांक
  3. IFSC कोड
  4. गट क्रमांक
  5. क्षेत्रफळ
  6. नावा मध्ये तफावत

अशा वेळी ई-केवायसी (E-kyc not possible) हा पर्याय निवडावा व त्याची पावती काढून द्यावी त्यानंतर शेतकऱ्याने तहसील कार्यालयात जाऊन माहिती सुधारावी

सर्व माहिती बरोबर असेल तर ई- केवायसी पुढे करा

आधार e-kyc वर क्लिक करा येथे Terms & Conditions स्वीकार करा ऑथॉ्हेंटिकेशन प्रकार निवडा दोन पर्याय मिळतात OTP Authentication Biometric Authentication

OTO केव्हा वापरावा

शेतकऱ्याच्या आधार कार्डाशी मोबाईल नंबर जुळलेला असेल तर मोठे OTP मिळाल्यानंतर तो टाकून verify OTP करा

सूचना :

दिवसात सर्वर प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे सकाळी लवकर किंवा रात्री ई KYC करणे जास्त योग्य ठरेल

Biometric केव्हा वापरावा

शेतकऱ्यांचा आधार मोबाइल नंबर अपडेट नसेल तर OTP  येत नसेल तर 
यावेळी Mantra/Morph Biometric Device लावून अंगूठा घेऊन  E -KYC करता येते 
OTP किंवा बायोमेट्रिक यशस्वी झाल्यावर केवायसी पूर्ण होते याची पावती (Receipt) काढून शेतकऱ्यांना द्यावी 

E-KYC Status ऑनलाइन कसा तपासायचा

शेतकरी किंवा ऑपरेटर दोघेही तपासू शकतात

step :

  1. Check payment Status लिंक वर जा
  2. Vk नंबर टाका सबमिट करा

त्यात खालील माहिती दिसेल

  • ई KYC Completed / pending
  • मिळणारी नुकसान भरपाई
  • पेमेंट टेटस बँकेकडून रक्कम पाठवली आहे का

महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा

सर्व माहिती बरोबर असेल तर तरच E-KYC करा चुकीची माहिती आढळल्यास E-KYC Not Possible निवडा

Vk नंबर अनिवार्य आहे

OTP नसेल तर बायोमेट्रिक वापरा

E-KYC पूर्ण केल्याशिवाय नुकसानभरपाई मिळत नाही

स्टेटस घरबसल्या VK नंबर तपासता येते

शेवटचे शब्द

E-KYC ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात तात्काळ पोहचावी यासाठी शासन वेगाने काम करत आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपली केवायसी वेळेत पूर्ण केली पाहिजे हा

लेख उपयुक्त वाटल्यास नक्की शेअर करा त्यांच्या मदतीसाठी ही माहिती खूप महत्त्वाचे आहे

Leave a Comment