भारतीय अन्न महामंडळाचा गहू साठा घटला 4 टक्के तरीही वार्षिक पातळीवर 35 टक्के अधिक

भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये सध्या एक ऑक्टोंबर पर्यंत गव्हाचा साठा गेल्या महिन्याच्या तुलनेत सुमारे चार टक्क्यांनी घटला आहे जून पासून सलग पाचव्या महिन्यात गव्हाच्या साठ्यात घट नोंदवली गेली आहे तरीही वार्षिक तुलनेत हा साठा अद्यापही तब्बल 35 टक्‍क्‍यांनी अधिक असून गेल्या चार वर्षातील सर्व स्तरावर आहे साधारण जून पासून गव्हाच्या साठ्यात घट सुरू होते कारण त्या काळात सरकारी खरेदी संपते आणि सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत गव्हाचे वाटप सुरू होते सध्या भारतीय अन्न महामंडळ आकडे असलेला गव्हाचा साठा आँफर साठी आवश्यक असल्याने 205 लाख टनांपेक्षा खूप जास्त आहे तज्ञांच्या मते यंदा हमीभाव वरील गव्हाची खरेदी वाढल्याने गव्हाच्या वार्षिक पातळीवर साठा देखील वाढ बघायला मिळाली आहे जून 2025 मध्ये संपलेल्या रब्बी हंगामात सरकारने एकूण 301 लाख टन गहू खरेदी केला आहे जो मागील वर्षाच्या 266 लाख टनांच्या अधिक आहे उत्पन्ना हि समाधान कारक असल्याने सरकार तसेच खासगी व्यापाऱ्यांकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे अन्न महामंडळाकडे एक ऑक्टोबर रोजी एकूण 676 कोटी लाख टन अन्नधान्याचा साठा उपलब्ध जो मागील वर्षाच्या लावधीतील 548 लाख ठाण्याच्या तुलनेत अधिक आहे यापैकी तांदळाचा साठा 356 लाख टन असून या महिन्याच्या तुलनेत तो 3.5 टक्‍क्‍यांनी कमी असला तरी वार्षिक पातळीवर 15 टक्क्यांनी जास्त आहे

Leave a Comment