केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिवाळी भेट देण्याची तयारी करत आहे तसेच पीएम किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांकरिता एक मोठे आर्थिक कवच आहे केंद सरकारने सुरू केलेली ही योजना शेतकऱ्यांना शेती आणि घरगुती खर्चाकरिता थेट आर्थिक मदत पुरवते आहे योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा केले जातात आणि 2 हजार रुपयाच्या तीन हप्त्यांमध्ये ही मदत केली जाते आता शेतकरी 21 वा हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत सध्या काही राज्यांमध्ये हा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली त्याची माहिती आहे
योजनेचा लाभ कोणाला मिळणार
या योजनेचा लाभ शेतकरी कुटुंबांना तसेच ज्या पती पत्नी आणि 18 वर्षाखालील अल्पवयीन मुलींचा समावेश असतो लाभार्थी कुटुंबाकडे 2 हेक्टरपेक्षा कमी शेत जमीन असणे आवश्यक आहे लाभार्थी पात्र आहे की नाही हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची सरकारने निश्चित करतात अर्ज काढताना
- आधार कार्ड
- बँक खाते
- जमिनीच्या मालकीचे कागदपत्र
- सातबारा उतारा
- मोबाईल नंबर आवश्यक असतो
तुमचे नाव यादी मध्ये कसे दिसते किंवा कसे तपासावे
सगळ्यात आधी पीएम पीएम किसान च्या अधिकृत pm Kisan gov. ni वेबसाईटला भेट द्या होम पेजवर फार्मर्स कॉर्नर मध्ये बेनिफिशियरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करून त्यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक भरा ही माहिती भरल्यावर तुम्हाला तुमच्या हप्त्याची स्थिती आणि पात्रतेची संपूर्ण माहिती मिळणार
21 वा हप्ता कधी मिळू शकतो
पीएम किसान योजनेचा 21व्या त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे काही राज्यांमध्ये 2025 ऑक्टोंबर च्या अखेरपर्यंत हप्ता जमा होण्याची शक्यता वाटत आहे अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेले नसेल त्यापूर्वी 20 हप्ता 2 ऑक्टोंबर 2025 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून जारी केला होता
E-KYC प्रक्रिया आवश्यक
या योजनेचा लाभ घेण्याकरिता सर्व पात्र शेतकऱ्यांनी ई- केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहेच शेतकऱ्याने नेहमी अधिकृत वेबसाईट पीएम किसान जीओव्ही डॉट इन pm Kisan.gov. in वरूनच माहिती घ्यावी कोणत्याही प्रश्नासाठी किंवा तक्रारीसाठी हेल्पलाइन नंबर 155261 -011-24300606 वर संपर्क साधता साधता येईल