फळ पिक विमा साठी आता Former ID अनिवार्य – कृषी विभागाचा महत्त्वाचा निर्णय

हवामाना मधील बदलतेचा विचार करून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे हवामान आधारित फळपीक विमा योजना सन 2025 सह आता विविध फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना farmer ID AgriaStack अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले आहेत

या योजनेचे प्रमुख उद्देश काय आहे

या योजनेच्या मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती हवामानातील बदल आणि पावसातील आणि चढउतार पासून आर्थिक संरक्षण देणे व नाशिक जिल्ह्यामधील या योजनेत खालील फळबागा चा समावेश करण्यात आला आहे

  • आंबा (आंबिया बहार)
  • केळी
  • डाळिंब
  • द्राक्ष
  • काजू
  • स्ट्रॉबेरी

↗️ farmer ID बनवण्याची सोपी पद्धत

↗️ रब्बी अनुदान योजना 2025 हेक्टरी 10 हजार रुपये

↗️ संजय गांधी निराधार योजना 2025 अर्ज प्रक्रिया तसेच संपूर्ण माहिती

↗️ थेट कर्ज योजना 2025 दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

↗️ शेळीपालन लोन योजना उद्योग करण्यासाठी सुवर्णसंधी

अर्ज करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे

या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे अर्ज करतांना खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे

  • आधार कार्ड
  • फळबागेचा फोटो
  • 7 /12 उतारा
  • AgriaStack शेतकरी ओळख क्रमांक farmer ID

या क्रमांका शिवाय अर्ज स्विकारला जाणार नाही असे जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे

हवामान आधारात संरक्षण

या योजनेअंतर्गत कमी पाऊस तसेच पावसाचा खंड जास्त तापमान किंवा सपेक्षा आद्र्रता यासारख्या जोखीम पासून पाच पैकी संरक्षण मिळणार आहे शेतकऱ्यांचे इ पीक पाहणी (E Pik pahani) प्रणाली नोंदले असणे महत्वाचे आहे इ- पीक पाहणी नोंद आणि विमा उतरलेल्या पिकामध्ये विसंगती आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल

विमा रक्कम प्रतिहेक्‍टरी

फळ पीक विमा रक्कम

  • काजू = एक लाख 20 हजार 3 लाख 80, 000
  • स्ट्रॉबेरी = 1 लाख 70,000 2 लाख 40,000
  • डाळिंब = 1 लाख 60,000
  • केळी = 8,500 19 हजार
  • आंबा = 6 हजार रुपये 12 हजार
महत्वाच्या मूळ तारका
केळी 15 ऑगस्ट ऑक्टोंबर 2025 पर्यंत अर्ज
स्ट्रॉबेरी व इतर पिके 14 ऑक्टोबर ते 14 जानेवारी 2026
विमा हप्ता भरण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोंबर 2025
आंबा 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज
_________
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

शेतकऱ्यांकरिता अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती आणि कागदपत्रे अचूक असल्याची खात्री करावी त्यानंतर farmer ID AgriaStack मिळणे आवश्यक आहे हा क्रमांक मिळावं मिळवल्या वरच शेतकरी योजनेत सहभागी नोंदवू शकतात अधिक माहितीसाठी शेवटीं या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या किंवा जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकता

Leave a Comment