राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक अतिशय महत्वाचा कागद पत्र म्हणजे फार्मर आयडी (Farmer ID) बंधनकारक आहे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या MH AGRISTACK (एमएच ऍग्रीस्टॉक) या पोर्टल द्वारे प्रत्येक शेतकऱ्याचे डिजिटल ओळख तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे कुठल्याही कृषी योजना अनुदान किंवा सरकारी मदत घ्यायची असल्यास फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे चला तर पाहूया 5 मिनिटात आपला फार्मर आयडी ऑनलाईन कसा तयार करता येईल
MH AGRISTACK Farmer ID म्हणजे काय
Farmer ID म्हणजे शेतकऱ्याची एक अद्धितीय (Unique) डिजिटल ओळख आहे यामध्ये शेतकऱ्यांचे नाव पत्ता आधार क्रमांक जमिनीची माहिती आणि शेती संबंधित सर्व तपशील एकत्रच साठवले जातात आयडी द्वारे शासन विविध स्वयंचलित पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकते
MH AGRISTACK portal Farmer ID कसा तयार करायचा
- फार्मर आयडी तयार करण्यासाठी सर्वात आधी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला जा किंवा सर्च करा MH AGRISTACK Farmer ID registration
- एनरोलमेंट स्टेटस तपासा वेबसाईट उघडल्यानंतर Check Enrollment status पर्यायावर क्लिक करा
- येथे तुम्ही आधार क्रमांक फार्मर आयडी किंवा एनरोलमेंट आयडी टाकून तपासू शकता
- जर तुमचे नाव Not registration असं दाखवत असेल म्हणजेच तुमचा आयडी अजून तयार झालेला नाही
नवीन नोंदणी (Create New User)
- होमपेजवर Farmer Login Create New User वर क्लिक करा तुमचा आधार क्रमांक भरा आणि खालील दिलेल्या Consent टिक करून Summit करा
- आधाराशी लिंक मोबाईलवर ( OTP) ओटीपी टाकून Verify करा
- पुढे तुमचं नाव पत्ता ई माहिती आपोआप असेल
- आता तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाईड करा
- त्यानंतर पासवर्ड सेट करा आणि Create My Account वर क्लिक करा
- तुमचा अकाउंट आता सक्सेसफुल तयार झाले आहे
लॉगिन करून रजिस्टेशन पूर्ण करा
पुन्हा Farmer Login वर क्लिक करा मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅप्चर टाकून Login करा
OTP टाकल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशनच्या मुख्य फार्म प्रवेश कराल
वैयक्तिक माहिती भरा
- या फार्ममध्ये पुढील माहिती भरायची आहे नाव मराठीत लिहा जन्मतारीख वय वडीलाचे पतीचे नाव जात व कॅटेगिरी (General, OBC, SC, ST इ.) पत्ता जमिनी चा पत्ता आणि सध्याचा पत्ता
- lnsert Latest Residential Address क्लिक केल्यास आधारावर ला पत्ता आपोआप भरला जाईल
- जमीन माहिती Land Details भरा Add Land Details पर्यायावर क्लिक करा
- जिल्हा तालुका आणि गाव निवडा
- त्यानंतर खसरा क्रमांक 7/12 असलेला सर्वे नंबर टाका
- सर्व खातेदाराची नवे दिसतील योग्य निवडा नाव निवडा
- जमिनीचा प्रकार Agriculture निवडा आणि Add Land Details करा
- सर्व जमीन तपशील Verify All Land Details करून सबमिट करा
सोशल रजिस्ट्रेशन आणि समिती
रेशन कार्ड क्रमांक किंवा फॅमिली आयडी असल्यास भरा खालील दिलेल्या Farmer Consent क्लिक करा Save बटनावर क्लिक करा
ई साइन ( E Sign ) प्रक्रिया
Proceed to e Signवर क्लिक करा आधार क्रमांक एंटर करा Get OTP करा मोबाईल वर आलेला ओटीपी टाका आणि व्हेरिफाईड ओटीपी क्लिक करा तुमचं नाव नोंदणी फार्म सक्सेसफुली झाला आहे पायरी 8
नोंदणी डाऊनलोड करा नोंदणी पूर्ण झाल्यानंतर उजव्या बाजूला डाउनलोड PDF हा पर्याय दिसेल तो क्लिक करून तुमच्या नोंदणीचा पीडीएफ डाऊनलोड करा करून ठेवा
एनरोलमेंट रजिस्ट्रेशन स्टेटस पुन्हा तपासा
- होम पेजवर जा Check Enrollment status क्लिक करा आधार क्रमांक टाकून तपासा Under Approval Process असेल तर तुमचा अर्ज अजून तपासणी खाली आहे
- काही दिवसांनी Approved झाल्यावर तुमचा फार्मर आयडी नंबर दिसेल
Farmer ID चे फायदे
सर्व शासकीय कृषी योजना लाभ घेता येतो |
शेतकऱ्याची डिजिटल वळख तयार होते |
जमीन तपशील पीक नोंद, अनुदान सुलभपणे मिळते |
पारदर्शक आणि जलद प्रक्रिया |
आधार वर आधारित सुरक्षित लॉगिन प्रणाली |
महत्त्वाची सूचना
फक्त आधार लिंक मोबाइल नंबर वापरा चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो तुमचा farmer ID number सुरक्षित ठेवा तो पुढील सर्व शासकीय योजनेसाठी आवश्यक असेल
निष्कष मित्रांनो अशा प्रकारे अगदी काही मिनिटात तुम्ही पोर्टलवरून स्वतःचा MH AGRISTACK Farmer ID ऑनलाईन तयार करू शकता राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ही क्रिया अत्यंत उपयुक्त आहे म्हणून आजच फार्मर आयडी तयार करा आणि सरकारी योजना फायदा मिळवा