राज्यातील शेतकरी मित्रांसाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत राज्य शासनाने शेतकरी साठी मदतीचा एक विशेष पॅकेज जाहीर केला आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य बी-बियाणे खते खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे या पॅकेज नुसार प्रत्येक शेतकऱ्यास प्रतिहेक्टरी 8 हजार 500 रुपये अनुदान मिळणार आहे हे अनुदान तीन हेक्टरच्या मर्यादीमध्ये दिले जाईल त्यासोबतच रब्बी हंगामासाठी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी निविष्ठा अनुदान 2 हजार रुपये प्रतिहेक्टर प्रदान करण्यात येणार आहे शेतकऱ्यांमध्ये याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे 8,500 प्रति हेक्टर हे NDF निकषानुसार आहे तर 10 हजार वेगळ्या मार्गाने कृषी विभागाच्या माध्यमातून दिले जाणार आहे या सर्व प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना माहिती असणे काही मित्रांनो यांच्या शेतजमिनीवर फार्मर आयडी जनरेट झालेले आहे अशा शेतकऱ्यांची माहिती गोळा करून कृषी विभागाच्या माध्यमातून निविष्ठा अनुदान देण्याची कारवाई सुरू आहे शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज कसा करावा (KYC) केवायसी कशी करावी आणि काय प्रक्रिया पार पाडली जाईल याबाबत शेतकऱ्यांना पूर्ण मार्गदर्शन देण्यात येते आहे
अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रे
- शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करणे अनिवार्य आहे यात मुख्यतः खालील गोष्टीचा समावेश आहे
- शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा फार्मर आयडी (Farmer ID)
- आधार कार्ड
- बँक खाते विवरण पासबुक
शेतकऱ्यांची ही माहिती त्यांच्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी किंवा सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून गोळा केली जाते जमिनीची माहिती फार्मर आयडी कार्ड आणि बॅंक खात्याची तपशील योग्य प्रकारे गोळा करून डीबीटी (DBT) प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान थेट वितरित केले जाते याचा फायदा असा होतो की अनुदान थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जाईल ज्यामुळे मध्य कोणतीही अडचण येणार नाही आणि जसे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खिशात असतील
सहाय्यक कृषी अधिकारी व सरकार सेवा केंद्राची भूमिका
गावोगावी सहाय्यक कृषी अधिकारी कृषी मित्र आणि सरकार सेवा केंद्र हे शेतकऱ्याचे कागदपत्रे गोळा करण्याचे काम करत आहे शेतकऱ्यांनी आपला आधार नंबर फार्मर आयडी आणि बँक खाते विवरण वेळेवर जमा करणे आवश्यक आहे त्यांना अनुदान मिळवण्यासाठी मदत होईल आणि वितरण प्रक्रिया विलंब होणार नाही मदत व पुनर्वसन विभागाचा अनुदान 8,500 प्रती हेक्टर अनुदाना सोबत सेच मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातूनही शेतकर्यांना अतिरिक्त अनुदान दिले जाणार आहे सध्या त्यात निधीची उपलब्धता होत नसली तरी निधी उपलब्ध झाल्यानंतर हा पैसा देखील शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यात थेट जमा केला जाईल
वितरित अनुदानाची सध्याची स्थिती
सध्या राज्य शासनाने 2,200. 15 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण यासाठी उपलब्ध करून दिल्या गेले आहेत ही प्रक्रिया हळूहळू सुरू आहे आणि शेतकऱ्यांना थेट अनुदान मिळत आहे भविष्यात या वितरण प्रक्रियेबाबत अपडेट नियमितपणे शेअर केले जातील
शेतकऱ्यांसाठी आवश्यक सूचना
कागदपत्रे तयार ठेवा आधार कार्ड फार्मर आयडी पासबुक
संपर्क साधा गावातील सहाय्यक कृषी अधिकारी किंवा सरकार सेवा केंद्र डीबीटी खात्यात अनुदान
अनुदान थेट आधार लिंक बँक खात्यात येईल
पात्रता तपासा सर्व कागदपत्रे पूर्ण झाल्यास अनुदान मिळेल
भविष्यातील अपडेट राज्य शासनाकडून नवीन माहिती वेळोवेळी मिळवा
निकष :
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी हे राज्य शासनाचे पॅकेज एक मोठा आधार आहे यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यास मदत होईल आणि पिकांच्या नव्या हंगामासाठी आवश्यक बी बियाणे व खत खरेदी करता येईल योग्य कागदपत्रे वेळेवर जमा करून अनुदान थेट आपल्या बँक खात्यात मिळवणे निश्चित करावे राज्य शासनाची ही मदत शेतकऱ्यांच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडवेल आणि कृषी क्षेत्रात स्थिरता निर्माण करेल मित्रनो वेळोवेळी अपडेट मिळवत राहा आणि आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी किंवा सरकार सेवा केंद्राची संपर्क साधा