या वर्षीच्या मान्सून हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात ही महाराष्ट्रात मॉन्सूनचा पाऊस कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत मे महिन्याच्या अखेरीपासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यानंतर जून-जुलैमध्ये मध्यम पाऊस तर ऑक्टोंबर पावसाने कहर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मान्सूनचा जोर कमी होईल अशी अपेक्षा होती परंतु या काळात विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले घराघरात पाणी शिरले पीक पाण्याखाली गेली आली शेतजमीन खरडून गेली वाहून गेले घर संसार उघड्यावर पडला आता ऑक्टोबरच्या सुरुवातीला नक्षत्र मॉन्सून निघून जाईल अशी अपेक्षा होती माणसांच्या परिपाठाचा परतीचा पाऊस सुरू झाल्याचेही वृत्त समोर आले होते मात्र तेवढ्यात हवामानाविषयी एक मोठी अपडेट समोर आले आहे
हवामान खात्याने एक नवीन इशारा जारी केला आहे
ताज्या अहवालानुसार 15 ऑक्टोंबर पासून राज्यात मुसळधार पावसाची आणि आणखीन एक फेरी सुरू होऊ शकते शेतकऱ्यांकरिता सरकारचे आव्हान या स्वभाव या पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सरकारने शेतकऱ्यांना कापणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे सांगितले आहे पाऊस जोरदार वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी तयार करण्याचे आवाहन केले आहे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ मराठवाडा व दुपारी मुसळधार पाऊस आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे काही भागात विजांच्या कडकडात देखील होऊ शकतो
पश्चिम आणि खानदेश महाराष्ट्रातही कोसळणारा पाऊस
एवढेच नव्हे तर खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक भागात हवामान पूर्णपणे कोरडे होते त्यामुळे मॉन्सूनचा राज्यातून परतीचा पाऊस झाल्याचे बोलले जात होते मात्र आता नव्या अपडेट नुसार आता हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे व मुंबई आणि पुण्याचा मराठवाड्यात मुसळधार पाऊस नंतर पावसाळा ऑक्टोंबर मध्ये संपन्न अशी अपेक्षा होती मुंबई हवामान खात्याने अधिकृतपणे मॉन्सूनच्या प्रस्तानाची ची घोषणा केली 2 ऑक्टोबर पर्यंत राज्यात अनेक भागात अधूनमधून पाऊस सुरू होता सुरुवातीला असा अंदाज वर्तविण्यात आला होता की पाच किंवा सहा ऑक्टोबर पर्यंत मॉन्सून पूर्णपणे माघार घेईल आता पुन्हा एकदा राज्यात विजेचा कडकडाट गर्जना सह जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे