केंद्र सरकारकडून रब्बी पिकाच्या हमीभावात वाढ शेतकऱ्यांना दिलासा

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषय समितीने 2026 -27 साली च्या रब्बी हंगामासाठी रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे समितीने सर्व रब्बी पिकांसाठी हमी भावामध्ये वाढ केली असून सर्वाधिक वाढ करडईच्या आणि हमीभावात करण्यात आली आहे

  • करडई हमीभाव 600 रुपये प्रति क्विंटलने वाढवून 6,540 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे
  • मसूरचा हमीभाव 300 रुपये प्रति क्विंटलने वाढवून 7 हजार रुपये प्रतिक्विंटल ठरवला गेला आहे
  • मोहरीचा हमीभाव 250 रुपये प्रति क्विंटल वाढवून 6,200 रुपये
  • हरभरा 225 रुपये वाढून 5,875 रुपये प्रतिक्विंटल केला आहे
  • रब्बी हंगामातील प्रमुख पीक पीक समजल्या जाणाऱ्या गव्हाचा हमीभाव 160 रुपये प्रति क्विंटलने वाढवून 2,585 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे

पिकांच्या हमी भावातील ही वाढ केवळ शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा चांगला परतावा मिळवून देणार नाही तर त्यांना पीक विविध अधिकार साठी प्रोत्साहित करेल असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे कृषी तज्ञांच्या मते या धोरणामुळे भारताच्या कृषी व्यवस्थेला बळकटी मिळेल आणि बदलत्या हवामानाचा सामना करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार

Leave a Comment