सणासुदीच्या पूर्वी महाराष्ट्राला केंद्रांकडून 6 हजार 418 कोटीचा आगाऊ हप्ता मंजूर

सणासुदीच्या काळात शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या हाताला आधार मिळावा यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला 6,418 कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता मंजूर केला आहे हा निधी राज्य सरकार मार्फत विविध विकास कामे आणि अनुदान व नागरिकांच्या योजनेसाठी वापरला जाणार आहे त्यामुळे ग्रामीण भागात तसेच शेतकऱ्यांच्या अर्थ चक्राला गती मिळण्याची अपेक्षा आहे

केंद्राचा निर्णय का महत्वाचा

सणासुदीच्या काळात दिवाळीसारख्या मोठ्या सणाची पूर्वी नागरिकांचा खर्चाला आधार मिळेल शेतकरी सवलती अनुदान पीक विमा व इतर शेतकरी योजना यात गती येईल राज्याचा विकास पायाभूत सुविधा शेतीसंबंधी प्रकल्प आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होणार

निधीचा वापर कुठे होणार

शेतकरी योजनेसाठी थकबाकी आणि अनुदान वाटप ग्रामीण विकास आणि पायाभूत सुधारणा दिवाळीपूर्वी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा केंद्र प्रयोजित योजनांमध्ये राज्याचा वाटा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रासाठी याचा फायदा शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ होण्याची शक्यता

कृषी क्षेत्रात शेतकऱ्याला फायदा वाढणार

कर्ज परतफेड आणि नवे गुंतवणूक निर्णय सोपे होणार ग्रामीण भागात खरेदी विक्री वाढल्याने अर्थ चक्र गतिमान शेतकऱ्यांची अपेक्षा शेतकरी वर्गाला या आगाऊ हप्त्यामुळे पिक विमा दावे आणि अनुदानाची थकबाकी आणि नवे प्रकल्प वेळेत सुरू होतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे सणासुदीला घरगुती खर्च बियाणे खते खरेदी आणि खर्च परतफेड ची सोय होणार विकास केंद्रांकडून मिळालेल्या 6 हजार 418 कोटी रुपयांचा हप्ता हा महाराष्ट्रासाठी दिलासा देणारा निर्णय आहे या निधीमुळे शेतकरी ग्रामीण जनता आणि सामान्य नागरिकांना थेट फायदा होणार असून राज्याच्या विकासाला नवी चालना मिळणार आहे

Leave a Comment