राज्यांमधील बहुतांशी भागात मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थिती मुळे पिकांच्या झालेल्या नुकसान लक्षात घेऊन यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे या बैठकीत 2025 मधील गाळप हंगामाचा आढावा घेऊन 2025- 26 मधील नवीन गाळप हंगामाचे धोरण निश्चित करण्यात आले नवीन गाळप हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वाजवी लाभदर निश्चित करतानाच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विशेष कापत करण्याचा निर्णय घेण्यात आला
बचत खात्यावर 1 लाख रुपयाचा क्रेडिट मिळवण्याचे धोरण
यंदा गाळप होणाऱ्या उसासाठी 10.25 टक्के बेसिक उतारा विचारात घेऊन प्रतिटन 3,550 रुपये वाजवी लाभदर देण्यात येणार आहे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन 10 रुपये आणि प्रयोग पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रति टन टन 5 रुपये अशी एकूण प्रति टन 15 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे गेल्या हंगामात सुमारे दोनशे साखर कारखान्यांनी गाळप केले यामध्ये 99 सहकारी व 101 खाजगी कारखान्याचा समावेश होता शेतकऱ्यांना 31,301 कोटी रुपयांची एफआरपी देण्यात आली असून राज्याने 99.06 टक्के एफ आर पी ची पूर्तता केली आहे 148 कारखान्यांनी 100% FRP दिली आहे