अतिवृष्टी नुकसान भरपाई 2025 : राज्य सरकारकडून 31 लाख शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत

30 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यामधील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्यात अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला आहे ज्यामध्ये प्राथमिक अंदाजानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून तब्बल 60 लाख हेक्टर शेतीचे क्षेत्र बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे या बाधित शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी उपयोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यात 2215 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे

ती साधारणपणे 31 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे या अनुदानाच्या वितरण संदर्भात एक मोठा दिलासा देणारा निर्णय म्हणजेच ई- केवायसी (e-kyc) करण्याचे अट स्थितीतील करण्यात आली आहे आता शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी सी लिंक असलेला आधार संलग्न बँक खात्यात मध्ये अर्थात थेट लाभ हस्तांतरण च्या माध्यमातून अनुदानाचे वितरित केले जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना आता ई-केवायसी करण्याची किचकट प्रक्रिया करावी लागणार नाही 15 एप्रिल 2025 च्या जीआर नुसार फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांचं हे अनुदान मिळणार असून या प्रक्रियेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे

ज्यामुळे नुकसान भरपाई जलद गतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवर थेट निर्णय घेण्यात आला नसला तरी अशा प्रकारचा कल जाहीर करण्याची मागणी सध्या कुठल्याही पारदर्शक सूचना गाईडलाईन्स नसल्याचे मंत्रिमंडळाने स्पष्ट केले आहे मात्र ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या ऐवजी दुष्काळग्रस्त परिस्थितीसाठी असलेल्या सर्व सवलती राज्यातील शेतकऱ्यांसाठी लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे

सवलतीमध्ये शेतकऱ्यांच्या विजबिलात माफी शालेय विद्यार्थ्यांच्या दहावी बारावी परीक्षा च्या परीक्षा नि शुल्क शेतकऱ्याला माफी पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती तसेच अल्प मुदतीच्या पीक कर्जाचे माध्यम आणि दीर्घ मदती मध्ये पुनर्घटन करणे यासारख्या विविध सवलतीचा समावेश आहे बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी काही भागांमध्ये मुदत वाढ देण्यात आली आहे कारण अनेक ठिकाणी पुराचे पाणी नुकतेच निचरा होऊ लागले आहे

उर्वरित शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाई संदर्भात आणि राज्याच्या नैसर्गिक आपत्ती धोरणा बद्दल निर्णय घेण्यासाठी 6 ते 7 ऑगस्ट नंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे तरीही मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानुसार पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी वितरित केली जाईल ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे

Leave a Comment