पंतप्रधान मोदी उद्घाटन करतायत: 2458 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प लाखो शेतकऱ्यांचा बदललेला भविष्य

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातील 454 सौर ऊर्जा प्रकल्पाचे 2458 मेगावॅट क्षमता लोकार्पण करताना शेतकऱ्यांना स्वर ऊर्जा चे फायदे सांगितले आहे राजस्थान मधील बासवाडा येथे ऊर्जा आणि विविध विकास योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी दूरदर्शक प्रणालीद्वारे राज्यातील लाभार्थ्यांची संवाद साधला बांद्रा पूर्वी प्रकाशगड तेथून त्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की स्वोर ऊर्जा प्रकार यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून त्यांना थेट परिणाम त्यांच्या उत्पन्नावर आणि उत्पन्नावर होत आहेत

दिवसा वीज उपलब्धतेमुळे बाराही मैने पाण्याची सोय झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट झाली आहे या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितले आहे नरेंद्र मोदी यांनी यावेळी शेतकऱ्यांना आवाहन केले की रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर कमी करून नैसर्गिक व झिरो बजेट शेतीकडे वळावे कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांची पीक पद्धतीचा अवलंब करणे आणि जमिनीच्या आरोग्य सहजपणे जपणे ही काळाची असल्याचे त्यांनी सांगितले आहे

पारंपारिक शेती सोबतच बदलत्या काळानुसार शाश्वत शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे गरजेचे आहे असेही त्यांनी नमूद केले राज्यात पीएम कुसुम आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत 6 लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत असून 32.08 लाख एकर जमीन ओलिताखाली आली आहे तसेच राज्यात 6 लाख 46 हजार 694 सौर कृषी पंप बसवले असून यामुळे 20.95 लाख एकर जमीन ओलिताखाली आली आहे या मागणी कामगिरीमुळे राज्याने देशात अव्वल स्थान मिळवले आहे

Leave a Comment