केंद्र सरकार कडून देशातील नागरिकांकरिता अनेक कल्याणकारी योजना चालवल्या जात आहेत त्यातच पीएम किसान सन्मान निधी योजना सर्वात महत्त्वाची योजना म्हणून ओळखली जाते योजनेद्वारे सरकार कोट्यावधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवते व त्यांच्यापर्यंत या योजनेचे 20 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून आता 21व्या हप्त्या ची प्रतीक्षा आहे पण अजूनही अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याने ह्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे ज्यामुळे अनेक गरजू शेतकऱ्यांची पात्रता वाढली आहे
पीएम किसान योजनेतील नवीन नियम काय आहेत
नवीन नियमानुसार केंद्र सरकारने सीमेवरती भागातील शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला असून ज्या शेतकऱ्यांकडे जमिनीच्या मालकीचे निश्चित कागदपत्रे नाहीत त्यांनाही आता पीएम किसान सन्मान निधी चा लाभ मिळू शकेल राज्यांमधील पातळणी बंधनकारक या गावातील शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यापूर्वी संबंधित राज्यातील सर्व सरकारने त्यांची पाताळी करणे बंधनकारक आहे उद्देश राज्यामधील सरकार अशा शेतकऱ्यांची नोंद करेल की ते शेतकरी खरोखर शेती करतात की नाही या पाताळणी नंतरच त्यांना योजनेचा लाभ मिळेल त्यामुळे योजनेची व्याप्ती वाढवून गरजूंना मदत मिळणार आहे
योजनेचा हप्ता कधी मिळू शकतो
PM किसान सन्मान निधी 21 व्या हप्त्याची प्रतीक्षा सध्या देशांमधील कोट्यावधी शेतकरी करत आहेत दिवाळीच्या आसपास अपेक्षा आहे 21 वा हप्ता नेमकी कधी जमा होईल याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झालेली नसून हा हप्ता दिवाळीच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ह्या राज्यांना लवकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतीच काही संकेत दिले आहेत त्यानुसार हिमाचल प्रदेश आणि पंजाब मधील शेतकऱ्यांना पीएम किसान चा 21 वा हप्ता लवकर मिळू शकतो
पीएम किसान निधी योजने बद्दल थोडक्यात स्पष्ट माहिती
योजना अंतर्गत केंद्र सरकार देशांमधील कोट्यावधी शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयाची थेट मदत पुरवते ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष 2,000 हस्तांतरित केले जाते त्यामुळे शेतकरी लागवडीसाठी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी आधार मिळतो