भटक्या जमातींना सरकारचा मोठा दिलासा : आता स्वयंघोषणा पत्रावर मिळणार ओळखपत्रे व शिधापत्रिका

राज्य भरामध्ये फिरून आपली उपजीविका भागवणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातींना आता केवळ स्वयं घोषणा पत्रा च्या आधारित फिरती शिधापत्रिका तसेच आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे विमुक्त जाती व भटक्या जमाती मधील सुमारे अडीच-तीन कोटी लोकांना या योजनेचा फायदा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे भटक्या जमाती पारंपारिक पद्धतीने एकाच . न राहता फिरत्या स्वरूपात आपला उदरनिर्वाह करत असतात राज्यात विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाची संख्या लक्षणीय असून यामध्ये 85 लाख धनगर लाख वंजारी,गोंधळी, मरागाईवाले आणि गोसावी ची NTB यांची संख्या 60 लाखाच्या आसपास तर बंजारा बेरड रामोशी या विमुक्त जाती मधील लोकांची संख्या 60 लाखाच्या घरात आहे या जाती जमातीच्या भटक्या जीवनशैलीमुळे सरकारच्या विविध योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणे यंत्रांसाठी आव्हानात्मक असते विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार व सरकारच्या विविध योजनेचे लाभ मिळण्याकरिता आवश्यक असलेले ओळखपत्र तसेच शासकीय प्रमाणपत्र व विविध योजनांचा लाभ देण्यासाठीच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याची माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली त्यानुसार आता केवळ स्वयंघोषणापत्र च्या आधारित विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांना विविध ओळखपत्रे प्रमाणपत्र प्रमाणपत्रे व विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार असून यानुसार विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांना आधार कार्ड मिळविण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आता ते वर्षातील काही दिवस त्याच्या ठिकाणी जाऊन रहिवाशी करतात अशा ठिकाणी त्यांना आधार कार्ड देण्यात येणार आहे तसेच त्यांचे रहिवासी चे ठिकाण निश्चित नसेल अशा नागरिकांकरिता त्यांचे सर्व साधन रहिवासी चे ठिकाण निवडण्याची अनुमती देऊन त्यांच्या त्या ठिकाणी त्यांना स्वयंघोषणा च्या आधारे आधार कार्ड दिले जाणार आहे विमुक्त जाती व भटक्या जमाती मधील नागरिक यांच्या भटक्‍या जीवनशैलीमुळे तसेच मतदान नोंदणी अभावी लोकशाहीच्या निवडणूक प्रयोगापासून वंचित राहतात असे नागरिकांना मतदानाचा संविधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी संघटना पत्राच्या आधारे त्यांची मदत नोंदणी करून ओळखपत्र देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत त्याचप्रमाणे या जमाती मधील लोकांना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी फिरती शिधापत्रिका देण्यात येणार आहे या शिधापत्रिकेचा आधारित ज्या भागात जातील तेथे त्यांना योजनेचा लाभ घेता येईल अशा प्रकारे आयुष्यमान भारत कार्ड जात प्रमाणपत्र असे विविध दाखले देण्याच्या नियमांमध्ये सूट देण्यात आल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले आहे

Leave a Comment