महावितरणला देशात पहिला क्रमांक मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन शेतकऱ्यांसाठी सौर पंप योजनेत बदल

महावितरणची ऐतिहासिक कामगिरी : 21 मुंबई दिनांक 19 केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाने देशात सर्व वीज वितरण कंपन्या चे मूल्यमापन करून (ranking) जाहीर केले आहे या मानअंकामध्ये महाराष्ट्राची वीज वितरण कंपनी महावितरण MSEDCL ने 100 तब्बल 93 गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे ही कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे कारण महावितरण ही देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी असून ती सुमारे 2.8 कोटी ग्राहकांना वीज पुरवठा करते एवढ्या मोठ्या नेटवर्कमध्ये सातत्याने नवीनीकरण ऊर्जा चा वापर वाढवणे ग्राहक सेवा सुधारणा आणि आर्थिक स्थिती पाळणे ही सोपी गोष्ट नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या या योजनेबद्दल अभिनंदन करताना म्हटले की ही कामगिरी महाराष्ट्रातील जनतेचा व शेतीचा अभिमान आहे वीज वितरण क्षेत्रात महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली आहे

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सौर कृषी पंप योजना बदल

बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिला मागेल त्याला स्वर कृषी पंप योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेतून शेतकऱ्यांना मोफत किंवा सवलतीच्या दरामध्ये सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून दिले जातात मात्र आतापर्यंत या योजनेतील काही कठोर निकषामुळे अनेक शेतकरी वंचित राहिलेल्या मुख्यमंत्री म्हणाले की शेतकऱ्यांकडून निकष बदलण्याची मागणी सातत्याने होत असून त्यामुळे ऊर्जा आणि समस्या वर लक्षात घेऊन नवे मार्गदर्शन सूचना Guidelines काढाव्यात

यामुळे :

  • अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल
  • शेतीसाठी पाण्याचा तुटवडा कमी होईल
  • विजेवरील अवलंबित कमी
  • शाश्वत शेतीला प्रोत्साहन मिळेल

सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यमंत्री मेघनाथ बोर्डीकर यांच्यासह ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि महावितरण महापारेषण व महाजेनकोचेश प्रमुख उपस्थित होते या बैठकीत राज्याच्या व ऊर्जा क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली

महापारेषणचा 1800 कोटीचा नफा यशोगाथा

महापारेषण कंपनीने 2024 -25 या आर्थिक वर्षात तब्बल 1800 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे कंपनीने महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोजि याचे सर्व निकष पूर्ण करत उत्कृष्ट कामगिरी केली आहे हा नफा मिळवताना ग्राहक सेवा वीज पुरवठा ची सातत्याने आणि गुणवत्ता यावर कोणतीही तडजोड केलेली केली नाही हे यश दाखवते की सरकारी कंपन्या ही कार्यक्षमता पारदर्शकता आणि नियोजन याच्या जोरावर चांगले निकाल साधू शकतात

मुख्यमंत्र्यांचे आव्हान अधिक समन्वयाची गरज

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनीने काम करताना महावितरण महापारेषण व महानिर्मिती याच्यातील संवाद व समन्वय वाढवावा सर्व कंपन्यांनी एकत्रितपणे काम केल्यास प्रकल्प जलद गतीने पूर्ण होईल ग्राहकांना विशेष शेतकऱ्यांना वेळेवर वीज उपलब्ध होईल त्यांनी पुढे सांगितले की ऊर्जा क्षेत्रात हे राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे उद्योग शेती आणि सर्वसामान्यांचा दर्जेदार वीजपुरवठा महाराष्ट्र सरकारचा प्राधान्यक्रम आहे

शेतकरी मिळणारे फायदे

या बैठकीतील निर्णयामुळे शेतकर्‍यांना खालील फायदे होणार आहेत

  1. सौर कृषी पंप सहज उपलब्ध -विकास शितल केल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा
  2. विजेवरील तान कमी – शेती साठी लागणारी वीज वाचल
  3. पाण्याची उपलब्धता वाढेल – सिंचनासाठी सातत्याने पाणी मिळेल
  4. शाश्वत शेतीला चालना मिळेल– नवीनीकरण याचा वापर वाढेल
  5. वीज बिलात बचत यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल महावितरण
महावितरण महापारेषण आणि महाजेनको एकत्रित कामाची ताकद

महाराष्ट्रातील व्यवस्था तीन मुख्य कंपन्यांवर अवलंबून आहे

  1. महावितरण ग्राहकापर्यंत वीज पोहोचते
  2. महापारेषण वीज वाहतूक व व्यवस्था करते
  3. महाजनको वीज निर्मिती करते तीनही कंपन्या एकत्र समन्वयाने काम करत असतील तर वीज पुरवठा सातत्याने राहील प्रकल्प वेळेत पूर्ण होतील आणि राज्याचे उर्जा क्षेत्र अधिक मजबूत होतील

निकष : महावितरण देशात पहिला क्रमांक पटकावला यामुळे महाराष्ट्राच्या उर्जा क्षेत्राची कीर्ती देशभरात पसरली आहे यामुळे ग्राहकांचा विश्‍वास अधिक दृढ झाला आहे तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सौर कृषी पंप योजना बदल करण्याचे निर्देश दिले आहेत यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार शेती उत्पादन वाढीस मदत होईल महाराष्ट्रात ऊर्जा क्षेत्रात अशा सकारात्मक घडामोडी घडत राहिल्या तर राज्य सौर ऊर्जेच्या दिशेने मोठी झेप घेईल

Leave a Comment