कांद्याचे बाजारभाव टिकून रहावे आणि त्यासाठी फायदा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व्हावा यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देऊन निर्यात अनुदान दुप्पट करावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राने मागणी मंजूर केल्यास मोठा दिलासा मिळणार असून जयकुमार रावल यांनी सांगितले की राज्यांमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहात आहे 55 लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन वाढले असले तरी वर्तमान स्थिती लक्षात घेता कांदा निर्यातीला प्रोत्साहन देणे व इतर उपयोजना करणे आवश्यक आहेच मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यात अनुदान दुप्पट करावे अशी मागणी केली आहे त्याला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला यामुळे विविध देशात कांदा निर्यात होऊन राज्यातील कांद्यांचे भाव वाढण्यास मदत होईल तसेच कांदा भावावर भाव वाढ उपयोग योजना भाग म्हणून मंत्री यांनी राज्यांमधील 28 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सचिव यांच्याशी महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून दूरदर्शन प्रणाली वरून संवाद साधला असल्याचे सांगण्यात येते शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य मोबदला देणे बाजार समितीची प्रमुख जबाबदारी राहील त्या दृष्टीने प्रत्येक बाजारात समितीने काम करावे शेतकऱ्यांचे नुकसान करण्याच्या हेतूने अधिक नफेखोरी करण्यासाठी पसरवणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात बाजार समितीने स्थानिक पातळीवर खडक उपयोजना करावे अशा सूचना देखील दिल्या आहे जयकुमार रावल यांनी सांगितले तरसाठे बाजीवर लक्ष कांदा बाजारात आफवा पसरवून वेळोवेळी कांद्याचे भाव पडले जातात त्याचा फायदा ठराविक व्यापाऱ्यांना होतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते यासाठी जिल्हा अधिकारी यांच्या निर्देशानुसार नियंत्रणात दक्षता समिती कार्यवंत करण्यात आले असून त्यांना कार्य क्षण ठरवून दिले आहे त्यामुळे कांद्याची साठेबाजी नफेखोरी अशा विविध गोष्टींवर लक्ष राहणार असल्याचे रावल यांनी स्पष्ट सांगितले आहे
