Mukhyamantri Ladki Bahin Yojana e-kyc Registration Process in Marathi

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी शासनाने वेबसाईट वरती ई-केवायसी पर्याय उपलब्ध करून दिला आहे या पर्यायाद्वारे महिला केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात काही महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसून देखील लाडकी बहीन योजनेचा लाभ घेत आहेत हे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे शासनाने Mukhyamantri Ladki Bahin Yojana e-kyc Maharashtra ई केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे अशा सर्व महिलांना आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून करावी लागणार आहे

Mukhyamantri Ladki Bahan Yojana E-KYC म्हणजे काय

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना e-kyc ही एक आवश्यक प्रक्रिया आहे त्यामुळे शासनाला लाभार्थी पात्र आहे की नाही हे समजते केवायसी केल्यामुळे लाभार्थ्याच्या खात्याचं लाभ जमा होतो तसेच केवायसी मुळे लाभार्थ्याचे नोंदणीही एकदाच होते 2 वेळा अर्ज केला असेल तर तो ओळखला जातो त्यामुळे प्रत्येक लाभार्थी महिलेने ई-केवायसी करणे गरजेचे आहे केवायसी न केल्यास महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिला ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत अशा महिलांना पुढील योजनेचा लाभ मिळणार आहे यामुळे प्रत्येक लाभार्थी महिलेने आपली इ- केवायसी करून घ्यावी

  • लाडकी बहिणी योजना केवायसी लाभ मिळवण्यासाठी करावे लागणार
  • यामुळे नावातच आधार आणि बँक खात्याशी हाताळणी होते स्कीम मधून दर महिन्याला पैसे जमा होण्यास मदत होते
  • फसवणूक टाळण्यासाठी सरकार कडून ओळख निश्चित होते

लाडकी बहीण योजना How to for KYC

माझी लाडकी बहीण योजनेमधील ई केवायसी प्रक्रियांमध्ये आधार प्रमाणीकरण समाविष्ट आहे जेणेकरून तुम्हाला 1500 रुपयाचा आर्थिक लाभ थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात मिळू शकतो ई केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत पोर्टलला जाऊन आधार नंबर टाकून ओटीपी वापरून तुमचे आधार प्रमाणीकरण करावे लागेल त्यानंतर

जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर : तुम्ही अंगणवाडी सेविका ग्रामसेवक किंवा सेवा केंद्र सारख्या अधिकाऱ्याच्या मदतीने अर्ज भरू शकता

ई- के वाय सी चे महत्व : आधार प्रमाणीकरण केवायसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आधारित (नो युवर कस्टमर) केवायसी जे तुमच्या आधार कार्ड द्वारे तुमच्या प्रमाणीकरण करते थेट लाभ या मुळे तुम्हाला सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात डीबीटी मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे मिळेल

Mukhyamantri Ladki Bahan Yojana E-KYC kaise केवायसी कसे करावे : अधिकृत पोर्टल ला भेट द्या योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा आधार नंबर आणि कॅप्टचा कोड प्रविष्ट करा तुमच्या आधार कार्ड नंबर आणि संबंधित कॅपचा कोड प्रविष्ट करा

आधार प्रमाणीकरण साठी संमती घ्या : आधार प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतला प्रमाणित करण्यासाठी आणि आधार माहिती प्रदान करण्यास संमती द्या त्यानंतर OTP द्वारे पातळी करा तुमच्या आधार नोंदणीकृत नंबर वर आलेला ओटीपी प्रविष्ट करून तुमचे प्रमाणीकरण पूर्ण करा

ऑनलाइन अर्ज करता येत नसेल तर

जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्याचा अडचण येत असेल तर तुम्ही खालील अधिकार्‍यांशी संपर्क साधू शकता

  1. अंगणवाडी सेविका / पर्यावेक्षकका / मुख्य सेविका
  2. सेतू सुविधा केंद्र
  3. ग्रामसेवक
  4. समूह संसाधन व्यक्ती (सीआरपी)
  5. आशा सेविका
  6. आपले सरकार सेवा केंद्र या अधिकारा मार्फत तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरण्याची मदत मिळवू शकता

Leave a Comment