Nuksan bharpai 2025 : या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मंजूर पहा जीआर सहित

राज्यांमध्ये फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीमध्ये झालेल्या गारपिटीने तसेच अवकाळी पाऊस यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची नुकसान भरपाई मंजूर विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते अशा नुकसानी नंतर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुढील हंगामात पिके घेण्यासाठी आवश्यक असलेला गरजा तसेच बी बियाणे खते कीटकनाशके खरेदी करण्यासाठी राज्य शासन कडून एक वेळेस निविष्ठा अनुदान दिले जाते हे अतिवृष्टी भरपाईची मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एस डी आर एफ मधून दिले जाते त्या निविष्ट अनुदान मदती मुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे आलेल्या आर्थिक अडचणीतून सावरण्यास मदत होते

राज्यातील परभणी सांगली व सातारा जिल्ह्यात जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टी तसेच पूर परिस्थिती झाल्यामुळे शेती पिकांचे नुकसान करिता बाधितांना मदत

राज्यात नागपूर वर्धा चंद्रपूर सोलापूर हिंगोली जिल्ह्यातील जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे झालेल्या तुमच्या बाधितांना मदत

राज्यात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जून 2025 या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पाऊस या मुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत

शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती दिलेल्या जिल्ह्यातील जीआर आता थेट आमच्या व्हाट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप वर मिळेल

राज्यामध्ये अमरावती विभागात जून 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर परिस्थिती मुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदत सप्टेंबर 2024 ते ऑक्टोंबर 2024 या कालावधीत धाराशिव छत्रपती संभाजी नगर धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसान यासाठी साठी मदत

राज्य मधील छत्रपती संभाजी नगर विभागात जून 2025 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसान यासाठी बाधितांना मदत अशाच राज्य माहे फेब्रुवारी 2025 मे 2025 या कालावधीत नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे शासन निर्णय 22 जून 2025 राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे 2025 या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस तसेच गारपिटीचा यामुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसान साठी जालना मदत

फेब्रुवारी 2025 ते 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी छत्रपती संभाजी नगर विभागातील 67 हजार 432 शेतकऱ्यांना 34 हजार 542. 42 हेक्‍टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी 59 कोटी 98 लाख 20 हजार मंजूर झाले आहे

पुणे विभागामधील एक लाख सात हजार 463 शेतकऱ्यांच्या 45 हजार 128. 88 क्षेत्र वरील पिकांसाठी 81 कोटी 27 लाख 27 हजार नाशिक विभागांमधील 1 लाख 5 हजार 147 शेतकऱ्यांना 45 हजार 932. 16 हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी 85 कोटी 67 लाख 8 हजार

त्याच बरोबर कोकण विभागामध्ये 13 हजार 608 शेतकऱ्यांच्या 4 हजार 473. 69 हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी 9 कोटी 38 लाख 24 हजार अमरावती विभागातील 54 हजार 729 शेतकऱ्यांच्या 36 हजार 189.86 बाधित क्षेत्रावरील पिकांकरिता 66 कोटी 29 लाख 11 हजार आणि नागपूर विभागामधील 50 हजार 194 शेतकऱ्यांच्या 20,783. 16 हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी 34 कोटी 91 लाख 63 हजार रुपये मदतीचा समावेश करण्यात आला आहे

Leave a Comment