मराठा समाजातील तरुणांसाठी एक महत्त्वाचे महामंडळ म्हणजेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाच्या माध्यमातून विविध कर्ज योजना राबवल्या जातात नवीन उद्योजक निर्माण करण्यासाठी ट्रॅक्टर करता कर्ज व्यवसायासाठी दिले जाणारे कर्ज अशा अनेक योजना आहेत त्या सर्व मराठा सामाजिक कर्ज योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत याबाबत आपण यापूर्वी ही माहिती घेतलेली आहे अर्ज कसा करायचा कागदपत्र कोणते लागतात त्याच मार्गदर्शन करणार आर्टिकल तयार केलेले आहेत आता या महामंडळाच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण बदल असा आहे की अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना लाभ आता CSC अर्ज प्रक्रिया (Common Service Centres) माध्यमातून घेता येणार आहे
CSC सेंटर मधून ऑनलाईन अर्ज
आता या सेवा सीएससी च्या माध्यमातून घेता येणार आहेत यासाठी सुमारे 70 रुपयाचे शुल्क CSC च्या माध्यमातून आकारले जाणार आहे या संदर्भातील मराठा समाज योजना ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि csc कंपनी यांच्या दरम्यान पार पाडले आहे राज्यात हजारो CSC सेंटर आहेत सुमारे 72 हजार या सेंटरच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना अर्ज करण्यासाठी किंवा मराठा उद्योजक कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे
कागदपत्रे
हरकत प्रमाणपत्र बँकेचे कर्ज मंजूर कागदपत्र हप्ता स्टेटमेंट आशा कागदाचे अपलोड कागदपत्राचे अपलोड सीएससी सेंटर मधून करता येणार आहे अर्ज करताना साधारणपणे 70 रुपये शुल्क आकारले जाणार आहे गावामध्ये उपलब्ध होणाऱ्या सुविधेमुळे अर्ज रद्द होणे किंवा एजंट मार्फत अर्ज करावा लागणे यासारख्या समस्या कमी होणार आहे आता गावातूनच आपल्या घराजवळच्या परिसरातून अर्ज करता येईल करण्याचा अर्जाचा लाभ मिळणार आहे
मोबाईल ॲप आणि स्टेट बोर्ड देण्यात आलेले आहे
या सर्व सेवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून ॲप आणि स्टेट बोर्ड वावरूनही पाहता येतील ऑनलाईन अर्ज कागदपत्र अपलोड करणे योजनेची सध्याची स्थिती तपासणे त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन सीएससी द्वारे मिळेल
मुख्य फायदे
- गावाजवळच्या सीएससी सेंटर मधून अर्ज
- अर्ज प्रक्रिया पारदर्शक होणार
- हरकत प्रमाणपत्र बँकेची कागदपत्रे थेट अपलोड
- मराठा समाजातील तरुणांसाठी कर्ज योजना लघुउद्योग साठी कर्ज यासारख्या मराठा उद्योग कर्ज योजना सहज उपलब्ध