ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीत काही जिल्ह्यात पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले आहे परंतु शेतकरी मात्र अद्यापही अतिवृष्टीच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे राज्यामध्ये विविध भागांमध्ये अतिवृष्टीने शेती पिकांचे नुकसान सुरूच आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत या पार्श्वभूमीवरती नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देत सरकार ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी 16 दि. सांगितले आहे ऑगस्ट महिन्याच्या झालेल्या त्या अतिवृष्टीने तर काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आल्याचे कृषिमंत्री म्हणाले आहेत परंतु शेतकरी मात्र अद्यापही अतिवृष्टीच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले आहे त्यांनी सांगितले की ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे क्षेत्राच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरू आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे
ऑगस्ट राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी मुळे शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यांमधील 30 जिल्ह्यातील 195 तालुक्यामध्ये शेती पिकाचे नुकसान झाले आहेत तर मागील दोन महिन्यात 654 महसूल मंडळात खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे यामध्ये सोयाबीन, मका, कापूस, तूर उडीद,मूग,भाजीपाला फळपिके बाजरी,ऊस,कांदा, ज्वारी,आणि हळद या पिकांचा मोठा फटका बसला आहे
ऑगस्ट सप्टेंबर आणि मध्ये झालेला तडाका
राज्यात 17 लाख 85 हजार 714 हेक्टर 42 लाख 84 हजार 846 एकर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहेत त्यात प्रामुख्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे
सर्वाधिक नुकसान कोणत्या जिल्ह्यामध्ये
- नांदेड 728,049 हेक्टर
- वाशिम 203, 098 हेक्टर
- यवतमाळ 318,860 हेक्टर
- धाराशिव 1,57,610 हेक्टर
- बुलढाणा 79, 782 हेक्टर
- अकोला 177,466 हेक्टर
- सोलापूर 47,266 हेक्टर
जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे क्षेत्राच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन (Crop Damage Relief 2025) शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे क्षेत्राच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून
ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये अतिवृष्टीमुळे वाशिम नांदेड यवतमाळ धाराशिव सोलापूर अकोला बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसला आहे तर उर्वरित जिल्ह्यातही शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे जिल्हे सार्वधिक वाशिम नांदेड यवतमाळ धाराशिव अकोला सोलापूर बुलढाणा
बाधित झालेले पिके मका सोयाबीन कापूस उडीद तूर मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहेत काही ठिकाणी भाजीपाला फळपिके ऊस बाजरी कांदा ज्वारी व हळद पिकांचे ही फटका बसला आहे ये उर्वरित प्रदेश जिल्हे अतिवृष्टीचा शेती पिकांना मोठा फटका बसला असून परंतु राज्य सरकारने अद्यापही तातडीने मदतीसाठी पाऊल उचललेली नाहीत त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत वाशिम नांदेड यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती वर्धा जळगाव सांगली अहिल्या नगर छत्रपती संभाजी नगर जालना धुळे लातूर जळगाव रत्नागिरी चंद्रपूर सातारा कोल्हापूर नाशिक सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड नागपूर आणि पुणे या जिल्ह्यात खरीप पिकांचे नुकसान झाले आहे