Farmer Bhavan scheme राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय मुदतवाढ मिळून शेतकऱ्यांना दिलासा

राज्यामधील शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारामध्ये निवास व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास करिता सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेला आणखीन दोन वर्षाची मुदतवाढ राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केले असून यामुळे राज्यांमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांना मुक्कामाची सोय उपलब्ध आणि मूलभूत सुविधा उपलब्ध होतील

या योजनेअंतर्गत नवीन शेतकरी भवन उभारण्यात बरोबरच अस्तिवात असलेल्या इमारतीची दुरुस्ती करण्यास 19 डिसेंबर 2013 सालच्या शासन निर्णयातून मान्यता देण्यात आली होती त्याचबरोबर सुरुवातीला ही योजना 2023 -24 ते 2025-26 या तीन आर्थिक वर्षासाठी मंजूर होती योजनेअंतर्गत 116 बाजार समित्यांमध्ये 103. 98 कोटी रुपयांच्या निधीतून नवीन शेतकरी भवन उभारण्यास तर 28. 50 कोटी रुपयांच्या निधीतून विद्यमान इमारतीच्या दुरुस्ती ला मान्यता मिळाली आहे

मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे सरकारने आता ही योजना 2026- 27 व 2027 2028 Farmer Bhavan scheme Maharashtra या आर्थिक वर्षात वाढवली आहे योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष 2025- 26 मध्ये आतापर्यंत 79 नवीन शेतकरी भवन प्रस्ताव प्राप्त झाले आहे त्यापैकी 45 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना सुसज्य व सुरक्षित मुक्कामाची आश्रय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

Leave a Comment