अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना दसऱ्यापर्यंत मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ग्वाही : अतिवृष्टी नुकसान भरपाई 2025

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे अतिवृष्टी शेतकरी मदत 2025 पिके उध्वस्त झाली आहे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिकच गंभीर झाली आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे

पंचनामे सुरू दसऱ्यापर्यंत मदतीचे आश्वासन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की नुकसानग्रस्त भागाचे (महाराष्ट्र शेतकरी पंचनामे) पंचनामे सध्या सुरू असून दसऱ्यापर्यंत शेतक-यांना मदत दिली जाईल सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आणि कोणतेही शेतकरी या आपत्तीमध्ये एकटा पडणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे

सरकारची भूमिका शेतकऱ्यांना दिलासा

राज्याचे दुसरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शेतकऱ्यांना आश्वासन केले आहे त्यांनी म्हटले की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी (शेतकरी आर्थिक मदत राज्य सरकार राज्य सरकार) कटीबद्ध आहे नुकसानग्रस्त शेतक-यांना तात्काळ आर्थिक मदत दिली जाईल मराठवाडा तसेच राज्यातील सर्व शेतकरी आणि गावकरी यांच्या पाठीशी सरकार ठामपणे आहे

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टी अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे यंदा देखील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेले आहे अशा वेळी दसऱ्यापर्यंत आर्थिक मदतीची दिलेले आश्वासन शेतक-यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे

टीप अजून नुकसानग्रस्त मराठवाड्यासाठी जीआर आलेला नाही त्यांनी फक्त घोषणा केली आहे पंचनामे पूर्ण होताच जीआर निर्गमित करण्यात येईल त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाला सुरुवात होईल

निष्कष : शेतकऱ्यांचे हित हेच सरकारचे प्राधान्य आहे अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ग्वाही शेतकऱ्यांच्या भवितव्य साठी आशादायी ठरणारी आहे पंचनामे पूर्ण होताच मदत वाटप जलद गतीने होणार आहे

Leave a Comment