बाल संगोपन योजना महाराष्ट्र शासनाची राज्यांमधील बाल कल्याणाकरिता सुरू केलेली अतिशय महत्त्वाची योजना असून ज्या बालकांचा मतदान देखील पडत नाही त्यांच्या आई वडिलांचं छत्र डोक्यावर निघून जातात अशा मुला-मुलींचं काय हा प्रश्न आणि आपल्याला देखील पडत असेल आज या प्रश्नाचा निराकारण आपणास मिळणार आहे महाराष्ट्र शासनाचे बाळ संगोपन योजना ही या प्रश्नाचे उत्तर आहे चला तर बघू काय आहे या योजनेची लागणारी कागदपत्रे तसेच निकष व अर्ज अशाप्रकारे करायचा या विषय सविस्तर माहिती घेऊ
Bal sangapan Yojana Maharashtra 2025 काय आहे
बाल संगोपन योजना याचे दुसरे नाव महाराष्ट्राची माता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना ही देखील आहे परंतु ही योजना महिलांसाठी नाही आहे तर 18 वर्षाच्या आतील बालकं करिता ही योजना आहे जी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे या योजने अंतर्गत मुला-मुलींना आर्थिक मदत म्हणून सुरुवातीला सरकार प्रतिमहा 425 रुपये प्रदान करते त्यानंतर काम वाढवून 1125 रुपये प्रतिमहा करण्यात आली आता वाढत्या गरजा आणि वाढती दरवाढ लक्षात घेता
सरकार पालकांना प्रतिमहा 2 हजार 550 रुपये देण्याचे संकेत मिळाले आहेत आज काल जर एखाद्या मुलीचे बाबा किंवा आई निधन झाले तर त्यांच्या बाकीचे कुटुंबातील सदर ऐवजी समजून डायरेक्ट अनाथ आश्रम मध्ये टाकून देते असतात किंवा जरा वडीलाचे घटस्फोट झाला तरी देखील हाच निर्णय घेण्यात येतो परंतु असे न करता त्या मुलाचं जर बालसंगोपन योजनेचा अर्ज तर त्या मुलाला वयाच्या 18 वर्षे पर्यंत सरकार आर्थिक मदत देणार आहे मुलगा असो की मुलगी दोन्ही सुद्धा या योजनेमध्ये सहभाग नोंदवू शकता एवढेच नाही जर बालकाचे पालक गंभीर आजाराला सामोरे जात असतील तरी सुद्धा या मुलाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे
आणि मुलाचे भविष्य देखील घडवण्यास मदत होईल त्यामुळे जर आपल्या आसपास जर कोणी बालक असेल तर त्याला दूर न करता आपल्या परिवाराचा हिस्सा बनवा आणि (Bal sangapan Yojana Beneficiary) योजनेचा लाभ घेऊन मुलाचे चांगल्या प्रकारे बाल संगोपन करा
Bal sangapan Yojana 2025 योजनेमध्ये चा उद्देश
गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना मदत करणे मुलांचे शिक्षण प्रोत्साहित करणे बालकांच्या आरोग्य व पोषणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे ज्या कारणामुळे बालकाचे व्यवस्थित संगोपन करू शकणार नाही त्यांना शिक्षण देण्यास असमर्थ असतात अशा बालका करिता बाळ संगोपन योजना मार्फत प्रतिमहा मदत करणार या योजनेमुळे राज्यांमधील गरीब बालकाला आर्थिक अडचणीवर मात करून शिक्षण देऊन स्वतःचा विकास करण्यास मदत होईल या मुलाचे आईवडील दोघेही नाही अथवा अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले आहे अशा पालकांना देखील (women and Child Development Scheme) महिला व बाल विकास विभागामार्फत आर्थिक मदत देण्याचा उद्देश सरकारने घेतला आहे
बाल संगोपन योजनेकरिता महत्वाची पात्रता
- बाल संगोपन योजना महाराष्ट्र शासन मार्फत राबविण्यात येत आहे त्यामुळे सर्वप्रथम अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावी
- बालकाचे वय ही 0 ते 18 वर्षे पर्यंत असावी आणि यापेक्षा अधिक वयाचे 18 ते अधिक या योजनेमधून बाद करण्यात येतील
- जे बालक अनाथ असतील बेघर असतील त्यांना आई वडील त्याचा घटस्फोट झाला असेल आणि ज्या मुलाला खरंच योजनेच्या नावाची आवश्यकता आहे तिचे या योजनेसाठी मुख्य पात्रता राहील
Bal sangapan योजने करीता लागणारी कागदपत्रे
- बाळाचे आधार कार्ड आणि पालकाचे आधार कार्ड किंवा आईची
- पासपोर्ट फोटो
- रेशन कार्ड
- पालकाचा जन्म दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- बँकेचे पासबुक
- आई किंवा पालक यांच्यामध्ये त्यांचे निधन झाले आहे त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा दोघांचे निधन झाले असेल तर दोघांचे
बाल संगोपन योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
सर्वप्रथम वरील सांगितलेले सर्व कागदपत्रे आवश्यक कागदपत्रे गोळा करावी त्यानंतर बाल संगोपन योजना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे डायरेक्ट अर्ज करण्यासाठी खाली तुम्हाला ऑनलाईन आपलाय बटणावर क्लिक करायचे त्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन डॅशबोर्ड उघडेल जे सरकारच्या सामाजिक महिला व बाल विकास विभागाचा असेल वेबसाइटच्या मुख्यत मेनूबार तुम्हाला आपलाय ऑनलाइन नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढील बाळ संगोपन योजनेचा अर्ज येईल
त्या अर्जामध्ये जी वैयक्तिक माहिती मागवली आहे पूर्णता भरायचे आहे नंतर जी कागदपत्र अपलोड करण्यास सांगितले ती व्यवस्थित अपलोड करून त्याची द्यायचे आहे अर्ज सबमिट करण्या अगोदर चेक करून घ्यावे जेणेकरून माहिती व्यवस्थित भरलेली असावी नंतर सर्व झाल्यावर सबमिट बटन वर क्लिक करून अर्ज सबमिट करावा अशाप्रकारे आपण अर्ज भरून योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत
अर्ज करण्याची ऑफलाइन प्रक्रिया
अर्जदारांनी जवळच्या ग्रामपंचायत जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात संपर्क साधावा ऑनलाइन सुविधा उपलब्ध असणार महा ऑनलाइन पोर्टल वर राज्य महिला व बाल विकास विभागाच्या वेबसाईटवर अर्ज करावा सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात अनुदान जमा केले जातील
बाल संगोपन योजना 2025 मधील सुधारणा
2025 मध्ये शासनाने या योजनेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत अनुदानाची रक्कम वाढवली आहे मुलांना विशेष प्रोत्साहन दिले आहे ग्रामीण भागात जागृतता मोहीम राबवली जात आहे
निकष : आज आपण या योजनेचा च्या माध्यमातून ज्या मुलांना सहारा नाहीत याच्यासाठी सरकारने सुरू केलेली योजनेची संपूर्ण माहिती घेतलेली आहे योजनेचा अर्ज करताना काही अडचणी येत असल्यास तर आम्हाला कमेंटमध्ये किंवा आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जोडून पर्सनल मेसेज करावा





