आता जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करायचा किंवा तो व्यवसाय वाढवायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा अर्ज मर्यादित मोठी वाढ केली आहे त्यामुळे आता तुम्ही 20 लाखापर्यंत कर्ज घेऊन शकता
मुद्रा लोन योजना कर्ज मर्यादा बदल Mudra Loan Yojana in Marathi
पूर्वी या योजने अंतर्गत जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत कर्ज मिळत होते पण आता आर्थिक वर्ष 2024-25 च्या अर्थसंकल्पातील घोषणेनुसार आता ही मर्यादा दुप्पट करून 20 लाख करण्यात आली आहे ही वाढ तरुण प्लस च्या नवीन श्रेणी अंतर्गत झाली आहे ज्या उद्योगांनी तरुण वर्ग 5 ते 10 लाख कर्ज घेऊन त्याची यशस्वीपणे परतफेड केली आहे ते आता तरुण प्लस सेनेतून 20 लाखापर्यंत कर्ज घेण्यासाठी पात्र असतील
मुद्रा योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे चे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जमीन हमीदार किंवा तारण मोरगेज घेण्याची गरज नसते
व्याजदर व परतफेड
- योजना व्याजदर बँकेनुसार बदलतो (lnterest Rate) 8% ते 12 % पर्यंत असू शकतो
- कर्ज परत फेडीचा कालावधी 3 ते 5 वर्षापर्यंत दिला जातो
कोणते व्यवसायिक पात्र आहेत
- छोटे उत्पादन व्यवसायिक
- ट्रान्सपोर्ट व लॉजिस्टिक
- सर्विस सेंटर दुकानदार- किरकोळ व्यवसाय
- शेतकरी व कृषी संबंधित व्यवसाय
- ग्रामीण व शहरी लघु उद्योग यांना प्राधान्य मिळेल व अजून इतर लघुउद्योग असू शकते
पात्रता आणि अटी
- योजना भारतीय साठी उपलब्ध आहे
- वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे
- अर्ज कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसला पाहिजे
- लहान व्यवसाय करणारे व तो व्यवसाय मोठा करून घेणाऱ्यांसाठी योजनेची पात्रता आहे
- कर्जाची श्रेणी
- शिशु पन्नास हजार पर्यंत
- किशोर पन्नास हजार ते पाच लाख
- तरुण पाच लाख ते 10 लाख
- तरुण प्लस 10 लाख ते 20 लाख नवीन
How to apply Mudra Loan online offline ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
या कर्जासाठी अर्ज करणे खूप सोपे आहे तुम्ही कोणत्याही सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइट किंवा थेट मुद्रा पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता फार्म डाउनलोड करा त्यानंतर मुद्रा लोन अर्जाचा फॉर्म डाऊनलोड करून तो भरा कागदपत्रे जोडणे आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र पत्त्याचा पुरावा,बँक सेटलमेंट,आणि व्यवसायाची संबंधित कागदपत्रे जोडा अर्ज सबमिट करा ऑनलाइन अर्ज सबमिट करून रेफरन्स आयडी मिळवा कर्ज मंजूर बँक तुमच्या अर्जाची तपासणी करेल त्यानंतर कर्ज मंजूर झाल्यावर रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होईल ही वाढ तरुणांना आणि नवीन उद्योग करणाऱ्यांना मोठा आर्थिक आधार देणार आहे त्यामुळे ते आपले व्यवसाय अधिक पणे करू शकतात व त्यामधून अधिक उत्पन्नाचा स्रोत तयार करू शकतात
अर्ज प्रक्रिया ऑफलाईन (offline apply)
जवळच्या बँकेत किंवा फायनान्स संस्थेत संपर्क साधा अर्ज फार्म भरून कागदपत्रे जमा करा मंजूरी नंतर अर्जाची रक्कम थेट खात्यात जमा केली जाते