महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाच्या माध्यमातून थकीत असलेल्या कर्जाच्या वसुली करता वन टाइम सेटलमेंट योजना राबवली जात आहे आणि याच्याच अंतर्गत ज्या लाभार्थ्याकडे थकित कर्ज असेल एक रकमी परतफेड योजनेचा लाभ घेतल्यास त्या लाभार्थ्याला 50 टक्के व्याजाची रक्कम ही सवलत म्हणून दिली जाणार आहे
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाच्या माध्यमातून या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात याच्या मध्ये घटपातळ असेल किंवा वैयक्तिक कर्ज योजना वेगवेगळ्या भांडवल उपलब्ध करून देणाऱ्या कर्ज योजना आहेत आणि मोठ्या प्रमाणात कर्जाचा पुरवठा देखील करण्यात आलेले आहे
गेल्या काही वर्षापासून यामध्ये लाभार्थ्यांचे माध्यमातून कर्जाची परतफेड करण्यात आलेली नाही आणि मोठ्या प्रमाणात खर्चाच्या रकमा परत न आल्यामुळे लाभार्थ्यांकडून वसुलीसाठी महामंडळाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात आलेले एक रकमी कर्ज परतफेड योजना अर्थात वन टाइम सेटलमेंट ओ टी एस सी योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून 31 मार्च 2026 पर्यंत वन टाइम सेटलमेंट योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे
याच्याच अंतर्गत वेगवेगळे लाभार्थ्याकडे वेगवेगळे प्रकारचे थकीत कर्ज आहेत ही कर्ज एकरकमेत परतफेड केल्यास त्या रकमेवरती जे काही असलेल्या व्याज असेल थकित व्याजाच्या 50% रक्कम ही लाभार्थ्याला सवलत म्हणून दिले जाणार आहेत याचयाच योजनेचा जास्ती जास्त लाभार्थ्याने लाभ घेऊन आपले कर्ज एक रकमी परतफेड करावी अशा प्रकारचा आव्हान आता महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे धन्यवाद