Onion farmer subsidy अखेर कांदा अनुदान वाटपाला मुहूर्त लाभला

गेल्या अनेक महिन्यापासून कांद्याच्या दरामुळे त्रस्त असलेल्या शेतकर्‍यांकरिता एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्र सरकारने कांदा अनुदानाचे वाटप करण्यास मान्यता आहे त्यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे 2023 मध्ये कांद्याच्या दरामध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांना या निर्णयामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे

28 कोटीहून अधिक निधी मंजूर Onion farmer subsidy scheme Maharashtra

राज्य सरकारने 1 फेब्रुवारी 2023 आणि 31 मार्च 2023 या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता हे अनुदान जास्तीत जास्त 200 चा दर मर्यादित दिले जाणार आहे सुरुवातीला काही शासकीय अडचणींमुळे अनेक अर्ज अपात्र ठरले होते अर्जाची परत तपासणी केल्यानंतर 10 जिल्ह्यामध्ये एकूण 14 हजार 661 शेतकरी या अनुदानाचे पात्र ठरतील या पात्र शेतकऱ्यांसाठी सरकारने एकूण 28 कोटी 32 लाख 30 हजार 507 रुपयांचा निधी मंजूर केला आहे

शेतकरी आणि मंजूर निधी जिल्ह्यानुसार पात्र

खालील तालुक्यामध्ये कांदा अनुदानासाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यांची आणि त्यांच्या मंजूर झालेल्या निधी ची सविस्तर माहिती दिलेली आहे

मंजूर झालेल्या अनुदान पात्र झालेले शेतकरी जिल्हे
2,81,12,9791,407 अमरावती
18,58,78,493 9,988 नाशिक
1,20,98,705 272 धाराशिव
78,24,330 277 पुणे ग्रामीण
8,07,278 22 सांगली
3,03,86,6082,002 सातारा
7,01,009 435 धुळे
1,64,07,976 387 जळगाव
26,8002 नागपूर
1,68,76,02626 रायगड
28,32,30,50714,661 एकूण

Onion subsidy 2025 अखेर कांदा अनुदान वाटप जलद

यापूर्वी अनुदानाच्या वितरणात मोठा विलंब होत होता त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये होती आता मात्र सरकारने या प्रक्रियेत अडचणी दूर केले आहेत मात्र शेतकऱ्यांच्या संबंधित जिल्ह्यांमध्ये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना अनुदान वितरणाचे अधिकार देण्यात आले आहेत

त्यामुळेच निधी ते जिल्हास्तरावर वितरित होऊन लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जलद आणि फास्ट जमा होण्यास मदत होईल पुणे जिल्ह्यातील पणन संचालक हे या संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवतील शेतकऱ्याच्या पाठपुरावा त्यामुळे आणि सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनुदानाचा मार्ग मोकळा व पूर्णपणे येत्या काही दिवसात म्हणजेच 9ते 12 सप्टेंबर दरम्यान या अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात डीबीटी (DBT) मार्फत जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अधिक माहितीसाठी शेतकऱ्याने जवळील कृषी उत्पन्न बाजार समिति किंवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधू शकतो

Leave a Comment