मागेल त्याला विहीर योजना 2025 : शेतकऱ्यांचा आयुष्य म्हणजे निसर्गाची रोजचा सामना शेतीसाठी पाणी नसेल तर पीक जळते उत्पन्न थांबते आणि जवळ असलेला घासही हरवतो हाच गंभीर प्रश्न ओळखून महाराष्ट्र शासनाने 2024 साली एक फारच उपयुक्त योजना सुरू केली आहे ती म्हणजे मागेल त्याला विहीर योजना ही शेतकरी एक मोठा दिलासा ठरणार आहे कारण यामध्ये मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत विहीर बांधण्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे चला तर (Maghel Tyala Vihir Yojana 2025) या योजनेची सविस्तर माहिती पात्रता फायदे आणि अर्ज कसा करायचा हे सविस्तर माहिती जाणून घेऊ
योजनेचे उद्दिष्टे
(Maghel Tyala Vihir Yojana Maharashtra) योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना पाण्याच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र विहीर उपलब्ध करून देणे यामुळे शेतकरी स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर बनतील दुष्काळग्रस्त भागातील पाणीटंचाई मिटवता येईल शेती सिंचनासाठी पाणी मिळेल शेतीचे उत्पन्न वाढेल ग्रामीण भागात चालना मिळेल
Maghel Tyala Vihir Anudan योजनेची ठळक वैशिष्ट्ये
- शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी पाच लाखापर्यंत अनुदान
- शेतकर्यांकरिता सिंचनाची कायमस्वरुपी पाणी पुरवठा उपलब्ध होणार
- पीक उत्पादन व शेतकऱ्यांची मोठी अपेक्षा
- तरुणालाही शेतीकडे आकर्षित करणारे सिंचनाचा आधार
- पाण्यामुळे शेतीतील उत्पन्नाचा स्रोत वाढणार
- पशुसाठी पाण्याचे पाणी राहणार
योजना करिता पात्रता काय असावी
- अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- त्यांच्या नावावर शेतजमीन असावी
- त्या शेतीत पूर्वी विहीर नसावी
- जमीन तांत्रिकदृष्ट्या विहीर खोदण्यास योग्य असावी
- बँक खाते आधार से लिंक असलेला असावा
- सातबारा उताऱ्यावर जमीन नोंद असावी यापूर्वी इतर विहीर योजना लाभ घेतलेला नसावा
शेतकऱ्यांसाठी यामध्ये काय फायदा
शेतकरी स्वतःचे विहीर बांधू शकतो त्यामुळे सिंचनासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणार नाही पाण्यामुळे शेतीतील नुकसान थांबेल उत्पन्नामध्ये वाढ होईल आर्थिक उत्पन्नही वाढते खर्चाचा बोजा कमी होईल आत्मनिर्माण कडे वाटचाल होते ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल
अर्ज प्रक्रिया Maghel Tyala Vihir Yojana online apply
शेतकरी शेतकरी MAHA EGS HORTICUITURE ॲप वापरून ऑनलाइन अर्ज करू शकतात तसेच ग्रामपंचायतीमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करणे अधिक सोपे झाले आहे अर्ज सादर केल्यानंतर तो तालुका स्तरावरील मनरेगा कार्यालयात पाठवला जातो त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाते आणि पात्र लाभार्थ्यांची निवड केली जातील निवड झाल्यानंतर विहिरीच्या कामाला मंजुरी दिली जाते
अर्ज करतांना लागणारी सर्व कागदपत्रे
आधार कार्ड,उत्पन्नाचा दाखला, बँक खाते पासबुक,सातबारा उतारा, रेशन कार्ड,रहिवासी दाखला,पासपोर्ट साईज फोटो,जॉब कार्ड,
Maghel Tyala Vihir Scheme योजना काय आहे
शेतकऱ्यांसाठी पाण्याची सोय म्हणजे त्यांच्या शेतीच्या पायाभूत भरण्याची गरज आहे ही योजना केवळ विहीर खोदण्यासाठी पैसे देत नाहीत एक नाविन्य भविष्य घडवण्याची संधी देते या योजनेमुळे अनेक गरीब व लघु शेतकरी स्वतःच सिंचनाचे साधन निर्माण करून शेतीत कर्जाशिवाय कोणत्या व्याजा शिवाय थेट सरकारी मदतीने विहीर खोदण्याचे काम करून घेते
FAQ ‘S
- किती अनुदान मिळते -विहीर खोदणे करीता पात्र शेतकऱ्यांना 5 लाखापर्यंत अनुदान मिळते
- ही योजना कोणा करिता आहे -ज्याच्याकडे शेती आहे त्यांच्याकडे विहीर नाही तो महाराष्ट्रातील रहिवासी शेतकरी आहे तो या योजनेत पात्र राहील
निकष : मागेल त्याला विहीर योजना 2025 ही योजना केवळ एक सरकारी घोषणा नाही तर लाखो शेतकऱ्यांच्या स्वप्नाला बळ देणारी योजना आहे पाण्याच्या समस्येवर काही उपाय शोधण्याच्या दिशेने टाकलेले हे एक ठोस पाऊल आहे जर तुम्ही पात्र असाल तर केवळ वेळ वाया न घालवता लवकर अर्ज करा आणि तुमच्या शेतीसाठी पाण्याची व्यवस्था पूर्ण करा