धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे खरीप 2024 हंगामासाठी मंजूर झालेला पीक विम्याचा अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे शासनाकडून सुमारे 55 कोटीचा निधी या योजनेसाठी उपलब्ध करून देण्यात आला त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे वितरण झालेला विलंब मागील काही महिन्यापासून शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते संपूर्ण सोलापूर वाशिम आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असताना धाराशिव जिल्ह्यात मात्र काही तांत्रिक कारणामुळे वितरणास विलंब झाला होता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती
आता मिळणार दिलासा
अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 15 सप्टेंबर 2025 पर्यंत धाराशिव तील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप 2024 चा पिक विमा जमा होणार आहे त्यामुळे खरीप हंगामातील नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि पुढील पिकांसाठी आर्थिक नियोजन करणे सोपे होईल
इतर जिल्ह्यातील स्थिती
नाशिक जिल्ह्यात खरीप 2024 पिक विमा आधीच वितरण झाला असून अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे 2020 चा : प्रलंबित विमा काही जिल्ह्यांमध्ये 2020 पासून थकीत असलेला विमा रक्कम अजूनही बाकी असून शेतकरी त्याच्या प्रतीक्षेत आहे सोलापूर आणि वाशिम जिल्हा येथे खरीप 2024 चा विमा आधीच मंजूर झाला आहे व वितरण सुरू आहे
शेतकऱ्यांची अपेक्षा
पिक विमा हा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार आहे नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते अशावेळी सरकार कडून मिळणारा विमा हा शेतकऱ्यांच्या हाताला आधार देतो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता ही मदत मिळणार असल्यामुळे याचा आर्थिक अडचणी मध्ये थोडा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे
निष्कष : Dharashiv crop lnsurance 2024 धाराशिव जिल्ह्यातील खरीप 2024 चा पिक विमा वितरण ही मोठी आणि सकारात्मक घडामोड आहे शासनाने जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रक वेळापत्रकानुसार ही रक्कम सप्टेंबर 2025 मध्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल नाशिक सोलापूर वाशीम जिल्ह्यात जसा दिलासा मिळाला तसाच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे