2025-26 खरीप हंगाम तांदूळ ऐवजी इतर पिकांना चालना देण्यावर सरकारचा भर

केंद्र सरकारने आगामी खरीप पणन वर्षा 2025 -26 साठी तांदळाच्या खरेदीचे उद्दिष्ट घडवून 463. 4 लाख टन केले आहे हे उद्दिष्ट 2024-25 हंगामातील 485 लाख टन च्या तुलनेत सुमारे 4.5 टक्के कमी आहे विशेष म्हणजे मागील हंगामात ऑगस्ट पऱ्यांची प्रत्यक्ष खरेदी 515 लाख टन होती जी ठरलेल्या उद्दिष्टापेक्षा सुमारे 5.8 टक्के जास्त होती

केंद्र सरकार व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशाच्या अन्नसचिवाच्या बैठकीत हे नवीन लक्ष ठरवण्यात आल्या आणि भारतीय अन्न मंडळाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित होते या बैठकीत सरकारने स्पष्ट केले की तांदळावरील अवलंबित्व कमी करून शेतकऱ्यांना इतर पिके घेण्यास प्रोत्साहन देणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे

याच धोरणांतर्गत 2025- 26 हंगामात 19.1 लाख टन बाजरी खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे बैठकीत अन्न विभागाच्या अनेक महत्त्वपूर्ण योजना चे योजनेचाही आढावा घेण्यात आला यामध्ये मिलिंगसाठीच्या ऑनलाइन आजाची साठीच्या ऑनलाइन आजची प्रक्रिया मोबाईल ॲप द्वारे धानाची संयुक्त भौतिक पातळणी स्मार्ट पीडीएस तागाच्या पेशव्याच्या स्पर्धेसाठी रोग प्रत मर्यादा ची व्यवस्था आणि डेपो दर्पण पोर्टलची अंबलबजावणी याचा समावेश होतो

Leave a Comment