शेळीपालनातील SIP म्हणजे Sheli investment plan (शेळीपालन गुंतवणूक योजना) हा एक व्यवसाय मॉडेल आहे त्यामध्ये कमी भांडवल कमी जागा आणि योग्य नियोजन करून शेतकरी स्वताचा उत्पन्नाचा मजबूत स्रोत करू शकता साधारण 2 ते 4 शेळ्यांपासून सुरुवात केली तरी दरवर्षी उत्पन्न दुप्पट होते
या योजनेची गरज का आहे
भारतात शेतीवर मोठ्या प्रमाणात लोक अवलंबून आहेत पण केवळ पिकांचे उत्पन्न स्थिर नसते हवामानातील बदल पिकांचा खर्च आणि बाजार भाव यामुळे शेतकऱ्यांना हमखास फायदा होत नाही अशा शेळीपालन हा जास्तीत सुरक्षित आणि कमी पर्याय ठरतो महिलांना घरबसल्या रोजगार युवकांना स्वतंत्र व्यवसाय आणि शेतकर्यांना अतिरिक्त उत्पन्न हे या पद्धतीचे प्रमुख आहे
शेळीपालन गुंतवणुकीचे वैशिष्ट्ये
- कमी भांडवल मोठ्या गुंतवणूक शिवाय सुरुवात करता येते
- कमी जागेत व्यवसाय लहान शेड किंवा घराजवळ छोटा गोठा उभारता येतो
- वेगाने वाढ जलद प्रजनन होते त्यामुळे संख्या लवकर वाढते
- इतर फायदा दूध, मांस, आणि शेन त्यापासून उत्पन्न मिळते
- सेंद्रिय शेतीला मदत शेळ्यांचे खत उत्तम दर्जाचे खत ठरते
योजना कशी राबवायची
- योग्य जातीचा निवड : करणे उस्मानाबादी बीटल शिरोई अजून इतर जाती
- पोषक युक्त आहार : हरभरा ज्वारी हिरवा चारा आणि भरपूर आहार
- व्यवस्थापन : स्वच्छ हवेशीर आणि पावसापासून गोठा आरोग्याची काळजी कारण
- व पशु वैद्यकीय सल्ला
- प्रजनन नियोजन : वेळेवर निगा व पिल्लांची योग्य देखभाल
- मार्केटिंग : स्थानिक बाजारपेठेत दूध मांस व खत विक्रीचे नियोजन होते
- फ्री लॅपटॉप योजना
या पद्धतीचे फायदे
शेतकरी स्थिर मासिक उत्पन्न मिळते महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी मिळते रोजगार युवकांसाठी स्वावलंबी व्यवसाय ग्रामीण भागात आर्थिक आणि निर्बलता सरकारी परीक्षण व कर्ज योजना उपलब्ध असल्याने अडचणी कमी होतात
पुढील परिणाम
नियोजनाने 2 ते 3 वर्षात छोटा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढतो सुरुवातीला फक्त काही शेळ्या असल्या तर काही वर्षात त्यांची संख्या दुप्पट तिप्पट पर्यंत वाढू शकते त्यामुळे ही गुंतवणूक योजना केवळ शेळीपालन नाही तर ग्रामीण भागातील आर्थिक क्रांतीचे साधन ठरते
कुकुट पालन योजनेत 10 लाखापर्यंत कर्ज
निष्कष : शेळीपालनासाठीची ही गुंतवणूक म्हणजे शेतकऱ्यांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर व टिकाऊ पर्यंत आहे शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून ती केवळ वाढवत नाही तर ग्रामीण भागात रोजगार निर्माण करते त्यामुळे आजाराच्या परिस्थितीत शेळी विकून निर्वाह करता येतो शेती पूरक व्यवसाय म्हणून नवा मार्ग ठरते व सेंद्रीय शेतीसाठी उत्तम शेणखत शेळीपालनातून मिळते