भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : ही महाराष्ट्र मधील सरकारची एक महत्वकांक्षी योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश फळबाग लागवड प्रोत्साहनातून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे आहे 2018 -19 या आर्थिक वर्षात सुरू झालेल्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना पारंपारिक अतिरिक्त फळबाग लागवडीसाठी अर्थसाहाय्य दिले जाते
योजनेचे उद्दिष्ट उत्पन्न वाढीचा उद्देश फळबागांची लागवड वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे तसेच शेती क्षेत्रात शेती शाश्वत शेतीला चालना देणे फळबाग लागवड शेती साठी महत्वपूर्ण आहे समावेशकता महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या फळबाग MANREGA योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करणे
पात्रता आणि निकष
- पात्रता अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- जमिनीची अट- कोकण क्षेत्रातील शेतकऱ्याकडे 0.1 एकर दहा गुंठे आणि जास्तीत जास्त दहा हेक्टर जमीन असावी
- इतर भागात किमान 0.2 एकर 20 गुंठे आणि जास्तीत जास्त सहा हेक्टर जमीन असावी
- लाभार्थी अंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित क्षेत्रासाठी या योजनेचा लाभ घेता येईल
- प्राथमिकता गट लहान व अल्पभूधारक शेतकरी महिला आणि अपंग शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे
आर्थिक साहाय्य
आर्थिक मदत सबसिडी रचना पहिल्या वर्षी 50% मंजूर सबसिडी प्रधान केली जाते त्यानंतर दुसऱ्या वर्षी 30 % आणि तिसऱ्या वर्षी 20% सबसिडी दिली जाते तसेच देखबाल दुसर्या आणि तिसर्या वर्षात सबसिडी मिळवण्यासाठी सिंचनात फळबागांमध्ये 90 % आणि कोरडवाहू फळबागांमध्ये 80% रोपांची टिकाऊ संख्या राखणे आवश्यक आहे
योजनेकरिता अर्ज प्रक्रिया
महाडीबीटी पोर्टल वर जा नवीन अर्जदार म्हणून नोंदणी करा किंवा खाते तयार करा खाते लॉगिन करा वैयक्तिक माहिती जमीन आणि बँक तपशील अचूक पणे भरा कृषी विभागात जाऊन भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजना निवडा अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा 7/12 आठ अ उतारा जात प्रमाणपत्र अर्जदार सादर करा अर्ज सादर करा व तपशील तपासणीसाठी पाठवा
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना साठी अर्ज करू इच्छितानाऱ्या शेतकऱ्यांना सर्वप्रथम जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समिती कडे जाऊन आजचा फार्म द्यावा लागतो हा अर्ज फार्म भरताना अर्जदाराने स्वताची वैयक्तिक माहिती जमीन तपशील तसेच लागवड करायच्या फळ बागेची माहिती अचूकपणे नमूद करणे आवश्यक असते
अर्ज सोबत काही महत्त्वाची कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे
यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स व सातबारा उतारा जमिनीचा नकाशा रहिवासी दाखला बँक पासबुकची प्रत आणि पासपोर्ट साईज फोटो याचा समावेश होतो सर्व कागदपत्रे अर्ज सोबत जोडून झाल्यानंतर अर्जदारांने तो अर्ज संबंधित कृषी कार्यालयात जमा करावे अर्ज जमा (जन्मदाखला काढा अवघ्या दोन मिनिटात ) झाल्यानंतर कृषी विभागातील अधिकारी आजाच्या जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करतात त्यानंतर पाहणी करताना खरी जमीन फळबाग लागवडीसाठी आहे
का अर्जदार पात्र आहे का तसेच योजनेचे निकष पूर्ण होतात का हे सर्व तपासले जाते तपासणी पूर्ण झाल्यानंतर आजाचा अर्जास मान्यता दिली जाते नंतर शेतकरी फळबाग (Fruit farming government scheme) लागवड करतो आणि त्याची हाताळणी झाल्यानंतर शासनाकडून मंजुरी अनुदानाची रक्कम थेट शेतक-याच्या बँक खात्यात जमा केली जाते अशा प्रकारे ही ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होते
ठिबक सिंचन प्रणाली बंधनकारक आहे
योजनेअंतर्गत ठिबक सिंचन प्रणालीचे अंबलबजावणी अनिवार्य असते पाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी ठिबक सिंचन बसणे आवश्यक आहे ठिबक सिंचनासाठी शंभर टक्के सबसिडी दिली जाते
योजनेचे मुख्य फायदे
आर्थिक मदत फळबाग लागवडीसाठी एक लाख दहा हजार पर्यंत सहाय्य मिळते
शाश्वत शेती फळबागा मुळे शेतकऱ्यांना दीर्घकालीन आणि स्थिर उत्पादन मिळते संसाधन कार्यक्षमतात सुधारणा ठिबक सिंचनामुळे पाणी बचत होते आणि उत्पन्न वाढते समावेशक विकास लहान शेतकरी महिला आणि वंचित गटांना योजनेचा लाभ घेता येतो ( स्वच्छालय योजना अर्ज सुरू )
Maharashtra Orchard subsidy scheme शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाते
डाळिंब,मोसंबी,लिंबू,सीताफळ,चिकू,पेरू आंबट चिंच, आंबा इत्यादी फळपिकांसाठी मदत उपलब्ध लागवडीसाठी लागणाऱ्या साहित्यावर देख भालावर आर्थिक सहाय्य (शून्य व्याजदरात कर्ज पाच लाखापर्यंत)
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांच्या जीवनमानात उंचावण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलणारी योजना आहे आर्थिक साहाय्य आणि ठिबक सिंचनाची अंमलबजावणी योजनेमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्याची संधी मिळते





