विदर्भ आणि मराठवाड्यातील काही पाऊस हजेरी लावतोय कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाची उघडीप होते पण उद्यापासून राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे आजही जोरदार पाऊस झाला विदर्भ मराठवाडा आणि खानदेश तसेच मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली उदय हावामान विभागाने राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे असा अंदाज दिला आहे
विदर्भातील सर्व जिल्ह्यात मराठवाड्यातील सर्व जिल्हे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा नाशिक नगर सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकानी जोरदार पावसाचा हॅलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे rain water विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते आती जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे
तसेच विदर्भातील मराठवाड्यातील पूर्ण जिल्ह्यांमध्ये तसेच मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे आणि मंगळवारी हि विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे