Lakhpati Didi Loan apply online :लखपती दीदी योजना 2025 महिलांसाठी पाच लाखापर्यंत व्याजमुक्त कर्ज

Lakhpati Didi Loan apply in Marathi : लखपती दीदी योजना 2025 या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये महिलांची संख्या वाढवणे हा आहे त्यांना स्वतःचा व्यवसायसाठी सरकारकडून अधिक मदत दिली जाते या योजनेअंतर्गत महिलांना बिनव्याजी पाच लाख रुपयाचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते देशातील महिलांना सशक्तिकरण बनवण्यासाठी आणि त्याच्या आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना चालवल्या जात आहे

मागील काही वर्षांमध्ये केंद्र सरकारने महिला सशक्तिकरण अधिक भर दिला आहे केंद्र सरकारने 2023 मध्ये महिलांसाठी विविध योजना सुरु केलेले आहे या योजनेचा लाभ देशातील अनेक महिलांना मिळत आला आहे या योजनेचा उद्देश म्हणजेच उद्योग क्षेत्रामध्ये येण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करणे यासाठी सरकारकडून महिलांना आर्थिक मदत केली जाते या योजनेअंतर्गत बिनव्याजी पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जातील जेणेकरून महिलांना आपला स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी मदत होते यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया करावे लागेल या बरोबर सरकारने निश्चित केलेल्या काही नियमाचे पालन देखील करावा लागणार आहे

लखपती दीदी योजना बिनव्याजी पाच लाख रुपये कर्ज

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार महिलांना बिनव्याजी पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देते आणि काही नियम काही नियम बनवण्यात आले आहे की ही योजना बचत गटांची संबंधित महिलांसाठी चालवली जाते म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून त्यांना आपल्या आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी मदत केली जाते त्याचबरोबर महिलांना ( शिलाई मशीन योजना ऑनलाइन अप्लाय ) स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित केले जाते जेणेकरून त्या स्वतःचा उद्योग सुरू करू शकतील आणि आत्मनिर्भर होऊ शकतील या (Lakhpati Didi Self Help Group Loan) योजनेअंतर्गत स्किल डेवलपमेंट प्रोग्राम द्वारा महिलांना प्रशिक्षण दिले जाते आणि त्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी एक ते पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते या योजनेअंतर्गत सरकारने तीन कोटी महिलांना लखपती दीदी योजनेची जोडण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे

कोणत्या महिलांना मिळणार योजनेचा लाभ

लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना काही पात्रता निकष करण्यात आल्या आहेत या योजनेत विशेष म्हणजे जर एखाद्या महिलेला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर त्या महिलेच्या कुटुंबातील एकही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये असू नये जर असे झाल्या तर अशी महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही याच बरोबर या योजनेअंतर्गत केवळ महिलाच अर्ज करू शकतील वार्षिक उत्पन्न तीन लाख रूपये पेक्षा कमी आहे अशाच महिलांना या योजनेचा अंतर्गत लाभ मिळणार आहे तीन लाखापेक्षा कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न अधिक असल्यास अशा महिलांना या योजनेचा पात्र ठरल्या जात नाही

योजनेसाठी असा करा अर्ज लखपती दीदी योजना

योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी महिला बचत गट अंतर्गत व्यवसाय प्लान बनवावा लागेल त्याचा व्यवसाय प्लान निश्चित झाल्यानंतर बचत गटाद्वारे या योजनेअंतर्गत सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल सर्व अधिकारी या माझी कन्या भाग्यश्री योजना 50,000 अनुदान |majhi kanya bhagyashree yojana 2025 | offline apply योजनेची चौकशी करेल आणि त्यानंतर अर्ज स्वीकारला जाईल आणि त्यांना योजनेचा लाभ दिला जाईल या योजनेत पाच लाख रुपयांचे कर्ज संबंधित महिलेला दिले जाईल

अर्ज प्रक्रिया

जवळच्या महिला स्वयंसहायता गटाची (SHG) संपर्क साधावा व्यवसाय चा योजना पत्र बिझनेस प्लॅन तयार करावा आवश्यक कागदपत्रे गट व बँकेत जमा करावीत तपासणीनंतर कर्ज मंजुरी दिली जाते

लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्याकरिता तुमच्याकडे काही आवश्यक डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे ते खालील प्रमाणे आहे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वार्षिक उत्पन्नाचा प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक पासबुक
  • मोबाइल नंबर
  • महिला -शक्तिकरण आणि ग्रामीण आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचीही एक महत्त्वकांक्षी योजना म्हणून ओळखले जाते

योजनेत मिळणारे फायदे

  1. महिलांना 1 लाख ते 5 लाख व्याजमुक्त कर्ज मिळते
  2. स्वयंरोजगार व उद्योगासाठी प्रशिक्षण दिले जाते
  3. मार्केटिंग व डिजिटल विक्रीसाठी मदत मिळते
  4. एस एच जी बॅंक गटामार्फत जोडणी (Bank Linkage) आर्थिक मदत मिळते

Leave a Comment