सन 2025 खरीप हंगाम 15 ऑगस्ट पर्यंत परभणी जिल्ह्यातील विविध कंपनी 76 हजार 840 शेतकऱ्यांना 672 कोटी 93 लाख रुपये 44.52 टक्के पीक कर्ज वाटप केले त्यात 8 हजार 946 शेतकऱ्यांना 122 कोटी 33 लाख रुपये एवढे नवीन पीक कर्ज वाटप केले 67 हजार 608 शेतकऱ्यांनी 550 कोटी 60 लाख रुपये नूतनीकरण केले आहे तसेच वर्षात खरीपात परभणी जिल्ह्यामधील बँकांना 1,500 11 कोटी 60 लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे
पंधरा ऑगस्ट अखेरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दोनशे दहा कोटी रुपये उद्दिष्ट असताना 214 कोटी 92 लाख रुपये पीक कर्ज वाटप केले जिल्हा बँकेने आजावर 558 शेतकऱ्यांना 2 कोटी 87 लाख रुपये नवीन पीक कर्ज वाटप केले असून आहे 39 हजार 713 शेतकऱ्यांनी 212 कोटी पाच लाख रुपये एवढा पीक कर्जाचे नूतनीकरण करून घेतले आहे महाराष्ट्रातील ग्रामीण बँकेने 339 कोटी 13 लाख रुपये पिक पैकी 207 कोटी सोळा लाख रुपये पीककर्ज वाटप केले त्यात 2216 शेतकऱ्यांना 23 कोटी सहा लाख रुपये पीक कर्ज नूतनीकरण घेतलेले आहे
राष्ट्रीयकृत व्यापारी बँकांनी 827 कोटी 33 लाख रुपये पैकी 225 कोटी 27 लाख रुपये पिक कर्ज वितरित केले त्यामध्ये पाच हजार 431 शेतकऱ्यांना 75 कोटी 96 लाख रुपये नवीन पीक कर्ज असून 11,668 शेतकऱ्यांनी 139 कोटी 31 लाख रुपये पीक कर्जाचे नूतनीकरण केले आहे खाजगी बँकेचे 135 कोटी 14 लाख रुपये 25 कोटी 58 लाख रुपये पीक कर्ज वाटप केले त्यात 781 शेतकऱ्यांना 20 कोटी 44 लाख रुपये नवीन पीक कर्ज व 206 नूतनीकरण केले आहे कोटी 14 लाख रुपये फी कागदाचे नूतनीकरण केले आहे 2024 मध्ये पंधरा ऑगस्ट अखेरपर्यंत 74 हजार 755 शेतकऱ्यांना 598 कोटी 96 लाख रुपये 40.71 टक्के पीक कर्ज झाले होते