सिल्लोड तालुक्यामधील लिहाखेडी मांडणा सारोळा खेडी पालोद आर्वी चीचपुर चांदपुर बाहुली आदी परिसरात यंदा मोठ्या प्रमाणावर मिरचीची लागवड करण्यात आली होती मात्र सध्या हिरव्या मिरचीचे बाजार भाव खोल गेले आणि तोडण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी संकटात येत आहे लिहाखेडी सह परिसरात शेतकरी दरवर्षी उन्हाळी मिरचीचे मोठ्या प्रमाणात लागवड करत असतात दरवर्षी मिरचीला चांगला भाव मिळत असल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने लागवड वाढली होती
असे असताना मिरचीचे भाव असल्याने आर्थिक फटका बसला आहे सध्या बाजारात मिरचीला प्रति किलो 20 ते 30 रुपये दर मिळत आहे म्हणजेच प्रत्येक क्विंटल अवघे दोन ते तीन हजार रुपये एवढा कमी भावात एक खूप विक्री करून शेतकऱ्यांना म्हणून मजबुरीने पैसे घ्यावा लागत आहे परिणामी अनेक शेतकरी मिरची तोडून विकण्यासाठी बसलाय आहेत याबाबत लिहाखेडी येथील ग्रामस्थ म्हणाले मिरचीला भाव 20 ते 30 रुपये मिळतोय माधुरीला काय द्यावं आणि आम्ही काय यावा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे वेळेवर तोडणे न झाल्यास नुकसान होते
मिरचीचे पीक उत्पादन घटते तोडून टाकले तरी त्यामुळे नंतर उत्पादनात दर्जा किंवा संपूर्ण पीक वाया जाते त्यातून उत्पन्नावर परिणाम होतो अशा शेतकरी मजुरांना शिल्लक च्या रचनेमध्ये पैसे देऊनही त्यांना कामाला तयार करता येत नाही परिसरात मजूर टंचाई गंभीर असल्याने मिरची तोडणी वाहतूक विक्री या प्रक्रियेमध्ये अडथळे येत आहेत परिणामी शेतकऱ्यांचा खर्चात वाढ आणि उत्पादनात घट असे दुहेरी नुकसान होत आहे





