राज्यात आज पावसाचा अंदाज विदर्भ मराठवाडा कही ठिकाणी पावसाचा अंदाज

मागच्या दोन दिवसापासून मराठवाडा आणि विदर्भ काही भागामध्ये जोरदार पाऊस हजेरी लावत होता हवामान विभागाने आज राज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तर उद्यापासून पावसाचे प्रमाण काही कमी होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर सोलापूर सांगली अहिल्या नगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे

मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि विदर्भातील सर्व जिल्हे काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे आज विदर्भात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे तर कोकण घाटमाथा खान्देश आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर जालना आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे

मध्य महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप राहील व रविवार आणि सोमवार कोकण तसेच घाटमाथ्या वर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तरी विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाची उघडीप आहे काही ठिकाणी ढगाळ हवामानात सह हलक्या सरी बरसत पडू शकते असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे

Leave a Comment