महाराष्ट्र शेतकऱ्यांकरिता कार कंपनी करिता 90 टक्के पर्यंत अनुदान वन्यप्राणी तसेच चोरी पासून पिकांचे संरक्षण करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे जमिनीच्या आकारमानानुसार अनुदानाची टक्केवारी बदलते 90 ते 40 टक्के शेतकऱ्यांना पंचायत समिती किंवा महाडीबीटी पोर्टल द्वारे अर्ज करावा लागेल आवश्यक कागदपत्रे यांमध्ये ओळखपत्र बँक तपशील ग्रामपंचायत आणि समितीची मंजुरी पत्रे यांचा सामावेश आहे
शेतीमधील पिकांचे वन्य प्राण्यांपासून सुरक्षा करण्यासाठी तारेचे कुंपण हा उत्तम पर्याय म्हणून ओळखला जातो त्याचा खर्च अनेक शेतकऱ्यांना परवडत नाही त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी तार कुंपन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काटेरी तार आणि लोखंडी बाबी करिता अनुदान मिळते एक ते दोन हेक्टर क्षेत्र शेतीसाठी 90 टक्के अनुदान ते तीन हेक्टर शेतीसाठी 60 टक्के अनुदान तीन ते पाच शेतीसाठी 50 टक्के अनुदान तर पाच पेक्षा जास्त शेतीसाठी 40 टक्के अनुदान मिळते तर उर्वरित रक्कम अर्जदार शेतकऱ्याने भरावी लागते
योजनेचे उद्देश
या योजनेत शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करते नुकसान कमी करून उत्पादन वाढते आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देते
शेतकऱ्यांना मिळणारे फायदे
तार कुंपन मुळे पिके वन्य प्राण्यांपासून वाचतात आणि पिकांची संरक्षण होऊन उत्पादन वाढते आणि यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते वन्य प्राणी व चोरीपासून सुरक्षा राहतात चांगल्या साहित्यामुळे वारंवार कुंपण बसवण्याची गरज नाही खर्च कमी कुंपण पण मजबूत राहतील
योजनेमध्ये अटी
- अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावी
- शेतीचे कायदेशीर मालक असणे किंवा भाडेतत्त्वावर शेती करणे आवश्यक आहे
- अर्जदारासाठी शेती अतिक्रमण मुक्त असावी
- वन्यप्राण्यांच्या हद्दीत शेती नसावी
- पिकांचे नुकसान झाल्याचा पुरावा आवश्यक
- समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन ग्राम विकास किंवा संयुक्त वन समिती आवश्यक
योजने मध्ये लागणारी आवश्यक कागदपत्रे
- शेतकऱ्यांचे ओळखपत्र क्रमांक महाडिक साठी आवश्यक जात प्रमाणपत्र
- बँक ग्रामपंचायतची चा दाखला ठराव जर
- शेती एकापेक्षा जास्त मालक असतील तर इतर मालकीची संमती पत्र वन अधिकाऱ्याचा दाखला
- स्वयंघोषणापत्र इतर योजनेचा लाभ घेतल्यला नसल्याचा पुरावा
अर्ज प्रक्रिया
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पंचायत समितीमध्ये संपर्क करावा ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असू शकते त्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करावा
वेळोवेळी विचारले जाणारे मग प्रश्न
कुंपन योजनेत किती टक्के अनुदान मिळते एक ते दोन हेक्टर साठी 90 तर पाच हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी 40 टक्के अनुदान
या योजनेसाठी कोण पात्र असेल
महाराष्ट्रातील शेतकरी कायदेशीर जमीन धारक किंवा भाडेतत्वावर शेतकरी या योजनेसाठी पात्र ऑनलाइन अर्ज कुठे करायचा महाडीबीटी पोर्टल करा कागदपत्रे कोणती असर आहेत ओळखपत्र जात प्रमाणपत्र बँक पासबुक ग्रामपंचायत दाखला समिती ठराव स्वयंघोषणापत्र योजनेचे उद्देश पिकांचे वन्यप्राणी व चोरांपासून संरक्षण करणे नुकसान कमी करणे आणि उत्पादन वाढवणे