महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार साठी एक खास योजना सुरू केली असून त्यामुळे त्यांना मोफत वैद्यकीय तपासणी मिळणार आहे बांधकाम कामगार कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य सुधारणे व त्यांच्या आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना खूप उपयोगी ठरत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना काही सोप्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत
मोफत वैद्यकीय तपासणी योजनेचा मुख्य उद्देश
बांधकाम कामगारांचे जीवन रखडत असते रोजच्या कष्टामुळे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते त्यामुळे सरकारने मोफत वैद्यकीय तपासणी योजना सुरू केली आहे त्या योजने कामगारांना नियमित आरोग्य तपासणी करता येईल या योजनेचा मुख्य उद्देश आहे कामगारांना गंभीर आजाराचे वैद्यकीय निदान करणे आणि त्यांच्यावर उपचार करणे त्यामुळे कामगारांचे आयुष्य अधिक सुरक्षित होते तसेच निरोगी होते
मोफत तपासणी चा लाभ कोण घेऊ शकतो
ही योजना फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी उपलब्ध आहे जर तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत असाल तर तुम्ही मोफत वैद्यकीय तपासणी योजनेचा लाभ घेऊन शकता नोंदणीकृत कामगारांना त्यांच्या जवळच्या शासकीय रुग्णालयात विशिष्ट तपासणी केंद्रात ही सुविधा मिळेल जर तुमची नोंदणी झाली नसेल तर तुम्ही या वेबसाईटवर https://mahabocw.in/ ऑनलाईन नोंदणी करू शकता
वैद्यकीय तपासणी कुठे होईल
मोफत वैद्यकीय तपासणी योजने अंतर्गत कामगार शासकीय रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सरकारने नेमलेले खास तपासणी केंद्रांमध्ये तपासणी करता येतील यासाठी तुम्हाला तुमचे कामगार म्हणून नोंदणी कार्ड आणि आधार कार्ड सोबत ठेवा लागतील त्यानंतर सरकारने प्रत्येक जिल्ह्यात विशेष तपासणी कॅम्प आयोजित केले आहेत जे कामगारांना तपासणी बरोबरच औषधी ही मोफत मिळतील या संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही स्थानिक कामगार कल्याण केंद्राशी संपर्क साधू शकता
Contraction workers Medical examination योजनेमध्ये कोणकोणत्या आजारावर उपचार
- नियमित आरोग्य Regular Health Check up तपासणी
- रक्त तपासणी मधुमेह रक्तदाब तपासणी
- महिलांसाठी विशेष गायनाकॉलॉजिकल तपासणी
- मोफत औषध आणि वैद्यकीय गंभीर आजाराचे प्राथमिक निदान
योजनेच्या नोंदणीसाठी आवश्यक ते कागदपत्रे
- आधार कार्ड (ओळखीचा पुरावा साठी)
- नोंदणी कार्ड (कामगार कल्याण मंडळाच्य कार्ड)
- रेशन कार्ड (कौटुंबिक माहिती)
- बँक खाते तपशील (लाभ थेट खात्यात जमा होण्यासाठी)
तुम्हाला कशी मिळेल योजनेची माहिती
सरकार मोफत वैद्यकीय तपासणी योजनेची माहिती सर्व कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक पावले उचलत आहेत जर तुम्ही स्थानिक पंचायत कार्यालय तालुका सुविधा केंद्रा किंवा या वेबसाईटवर जाऊन योजनेची संपूर्ण माहिती मिळू शकता तसेच सरकारने टोल फ्री क्रमांक 1800- 123- 4567 उपलब्ध करून दिला आहे ते तुम्ही योजनेची संबंधित अधिक प्रश्न विचारू शकता कामगारांकरिता सरकारचे इतर उपकरण मोफत वैद्यकीय तपासणी योजनेबरोबरच सरकारने बांधकाम कामगारांसाठी इतर अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत जसे की मोफत घरगुती वस्तू संच सुरक्षित कीट आणि शिक्षणासाठी आर्थिक मदत या सर्व योजनेचे उद्देश आणि आहे कामगारांचे जीवनमान तसेच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन इच्छित असाल तर लवकरात लवकर नोंदणी करा आणि तुमच्या हक्काची सुविधा मिळवा
तुम्ही काय करणार
तर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुम्हीही मोफत वैद्यकीय तपासणी योजना 2025 तुमच्या साठी खूप फायदेशीर ठरू शकते तुमच्या जवळच्या शासकीय रुग्णालय किंवा तपासणी कॅम्पला भेट द्या आणि तुमची तपासणी करून घ्या तुमच्या आरोग्याची काळजी घ्या जेणेकरून हा तुमच्या जीवनाच्या दुखत प्रश्न निवडेल कुटुंबाच्या सुखी आयुष्याचा पाया उभा राहील सरकारच्या या योजनेचा लाभ घ्या आणि निरोगी रहा स्वस्थ रहा